NCERT Recruitment 2024 : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे, या भरती मध्ये थेट मुलाखतीवर सरकारी विभागात नोकरी मिळणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांना चांगली संधी निर्माण झाली आहे.या भरती मध्ये चांगले वेतन सुद्धा मिळणार असून पात्र उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे. भरतीच्या अनुषंगाने आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा,वेतनश्रेणी,परीक्षा शुल्क,नोकरीचे ठिकाण अशा सर्व बाबींचा तपशील खाली सविस्तर उपलब्ध करून दिला आहे, पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याअगोदर जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा, मूळ जाहिरातीची pdf तसेच अधिकृत वेबसाईट दिली आहे.
NCERT Recruitment 2024
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Walk In Interview)
भरती विभाग : राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | Senior Technical Consultant | 06 |
02 | Technical Consultant | 10 |
03 | Senior Consultant | 06 |
04 | Academic Consultant | 15 |
05 | Social Media Manager | 02 |
06 | Social Media Coordinator | 01 |
07 | AI Expert/ Senior Consultant | 02 |
08 | Sr. Programmer/ Sr. Consultant | 01 |
09 | Database Administrator Consultant | 02 |
10 | Mobile App Development Android | 01 |
11 | Jr. Programmer | 02 |
12 | System Analyst / Data Analyst | 01 |
13 | Content Developer | 02 |
14 | 3D Graphic Animator | 08 |
15 | Sr. Research Associate | 02 |
16 | Senior Project | 01 |
17 | Jr. Project Fellow | 08 |
18 | Copy Editor | 01 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या पात्रतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून दिली आहे, कृपया मूळ जाहिरात पहा.
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 40 वर्षापर्यंत
अर्ज शुल्क : शुल्क नाही
मासिक वेतन : 45,000/- रुपये
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
निवड प्रक्रिया : थेट मुलाखत
मुलाखतीचा पत्ता : Section Officer, Planning and Research Division, Room NO.242, CIET 2nd Floor, Chacha Nehru Bhawan, CIET, NCERT, New Delhi – 110016
मुलाखतीचा दिनांक : 18,19,20,21,24,25,26 जून 2024 रोजी सकाळी 9 वाजता (मुलाखतीचे दिनांक पदानुसार जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून दिले आहेत.)
NCERT Recruitment 2024 Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांनी मुलाखतीला जाताना मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे, लेखात अपूर्ण माहिती असू शकते.
हे आपल्या मित्रांना पाठवा !