NCRTC Recruitment 2025 : राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळ अंतर्गत 072 पदांसाठी भरती! l येथे ऑनलाईन अर्ज करा.

NCRTC Recruitment 2025 : राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळ अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 072 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात हि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळ (National Capital Region Transport Corporation) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरतीचे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

NCRTC Recruitment 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 072 रिक्त जागा

भरती विभाग : राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळ (NCRTC)

भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची मोठी संधी !

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01कनिष्ठ अभियंता36
02प्रोग्रामिंग असोसिएट04
03असिस्टंट04
04कनिष्ठ देखभालकर्ता17 

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

व्यावसाईक पात्रता : 

  • पद क्र.01 : Diploma in Engineering
  • पद क्र.02 : Diploma in Computer Sc./ IT/BCA/ B.Sc. (Computer Sc.), B.Sc. (IT)
  • पद क्र.03 : Graduate
  • पद क्र.04 : ITI (NCVT/SCVT) Certificate in Electrician/  Fitter trade or Equivalent

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 24 मार्च 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 25 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्ष सुट OBC : 03 वर्ष सूट) 

अर्ज शुल्क : General/OBC/EWS : 1000/-रुपये (SC/ST/PWD : अर्ज शुल्क माफ आहे.)

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 22,800/- रुपये ते 75, 850/- रुपये मासिक वेतन मिळेल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी म्हणून नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 24 मार्च 2025 

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 24 एप्रिल 2025


NCRTC Recruitment 2025 Links 

ऑनलाईन अर्ज
 येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : सरळसेवा : नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत 0620 रिक्त पदांसाठी मोठी भरती! l शैक्षणिक पात्रता : 10वी/12वी/पदवीधर व इतर l Navi Mumbai MahanagarPalika Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा


error: Content is protected !!