NHAI BHARTI 2025 : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी भरती सुरु ! त्वरित येथे आवेदन करा

NHAI BHARTI 2025 : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 08 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे.या भरतीची जाहिरात हि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (National Highways Authority of India) यांच्या द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून सदर भरती चे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीन भरून ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्यावर पाठवायचे आहेत.तसेच भरतीची संपूर्ण जाहितात pdf व अधिकृत वेबसाईट सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

NHAI BHARTI 2025 DETAILS

अर्ज पद्धत : ऑनलाईन / ऑफलाईन

एकूण पदसंख्या : 08 रिक्त जागा 

भरती विभाग : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण

भरती श्रेणी : भारत सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01उपमहाव्यवस्थापक08

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहीरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्यावसायिक पात्रता : Bachelor Degree in Commerce or Chartered Accountant or Certified Management Accountant or Master in Business Administration. (Finance from a Recognized University or Institute) OR Member of any Organized Finance or Accounts Related Service of the Central Government or State Government

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा :  पात्र उमेदवार हा वय हे किमान 18 वर्ष ते 56 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 78,000/- रुपये ते 20,9200/- रुपये मासिक वेतन मिळेल.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)

अर्ज सादर करण्याचा पत्ता : DGM (HR/Admin)-III, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, भूखंड क्रमांक G5-&6, सेक्टर-10, द्वारका, नवी दिल्ली-110075

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 20 जानेवारी 2025

NHAI BHARTI 2025 LINKS

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक रा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरून तो वरील सादर केलेल्या पत्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : ONGC Recruitment 2025 : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !


error: Content is protected !!