NHM Jalgaon Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 0102 रिक्त जागा
भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत (NHM Jalgaon)
भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकार अंतर्गत नोकरी मिळवा.
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | Program Manager Public Health | 05 |
02 | MO – Ayush PG | 01 |
03 | MO – RBSK | 07 |
04 | Counsellor | 02 |
05 | Staff Nurse – Female | 065 |
06 | Staff Nurse – Male | 06 |
07 | Nutritionist | 02 |
08 | STS | 01 |
09 | Lab Technician | 05 |
10 | Para Medical Worker | 04 |
11 | Pharmacist | 03 |
12 | TBHV | 02 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 24 जून 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 38 वर्ष असावे. (ST/SC : 05 वर्ष सूट OBC : 03 वर्ष सूट)
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क खुला प्रवर्गासाठी 150/- रुपये व राखीव प्रवर्गासाठी 100/- रुपये आहे.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 15,000/- रुपये ते 35,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया : मेरिट लिस्ट नुसार
नोकरी चे ठिकाण : जळगाव (Jobs in Jalgaon)
ऑफलाईन अर्ज पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान,आरोग्य विभाग नविन इमारत, जिल्हा परिषद जळगाव
ऑफलाईन अर्ज करण्याचा दिनांक : 24 जून 2025
NHM Jalgaon Bharti 2025 Links
संपूर्ण जाहिरात व अर्ज नमूना | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाचा नमूना हा वरील जाहिरात मधून डाउनलोड करावा.
- ऑफलाईन फॉर्म हा स्वतच्या हस्तक्षरामध्ये भरून तो वरील पत्यावर वेळेत जमा करणे आवश्यक आहे.
- ऑफलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.