NHM Nandurbar Bharti 2026 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 15 व्या वित्त आयोग अंतर्गत (BPHU) जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी नंदुरबार अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 08 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना आरोग्य विभागात नोकरी मिळणार असून भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
NHM Nandurbar Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 08 रिक्त जागा
भरती विभाग : जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी नंदुरबार
भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची संधी.
पदांचे नाव व तपशील :
| पद क्र. | पदांचे नाव | पदसंख्या |
| 01 | कीटकशास्त्रज्ञ | 02 |
| 02 | सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ | 06 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : M.Sc. Zoology with 5 years experience
- पद क्र.02 : Any Medical With MPH/MHA/MBA in Health
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी किमान 21 वर्ष ते कमाल 50 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क :
| श्रेणी प्रवर्ग | अर्ज शुल्क |
| खुला प्रवर्ग | 150/- रुपये |
| इतर प्रवर्ग | 100/- रुपये |
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 35,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया : गुणांकन पद्धत/कागदपत्र पडताळणी
नोकरी चे ठिकाण : नंदुरबार
अर्ज सादर करण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नंदुरबार.
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 23 फेब्रुवारी 2026
NHM Nandurbar Bharti 2026 Details
| संपूर्ण जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाचा नमुना खाली उपलब्ध करून देण्यात आला आहे.
- ऑफलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरतीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परिविक्षाधीन कालावधी, वेतन, निवड पध्दती, अटी व शर्ती, ऑनलाईन अर्ज भरण्याची पध्दत व परिक्षा शुल्क इ. बाबतची विस्तृत जाहिरात वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- मुलाखतीसाठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.
हे पण वाचा : UPSC Civil Services Bharti 2026 : नागरी सेवा पूर्व परीक्षा 2026 ! शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण
हे आपल्या मित्रांना पाठवा !
