NHM NASHIK BHARTI 2025 : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान व सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0250 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी निकष व पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,सदर भरती ची जाहिरात राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहीरात काळजीपूर्वक वाचावी.
NHM NASHIK BHARTI 2025 DETAILS
अर्ज पद्धत : ऑफलाईन/ ऑफलाईन
एकूण पदसंख्या : 0250 रिक्त जागा
भरती विभाग : सार्वजनिक आरोग्य विभाग नाशिक महानगरपालिका
भरती श्रेणी : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ | 01 |
02 | सर्जन | 01 |
03 | बालरोगतज्ञ | 01 |
04 | एसएनसीयू (वरिष्ठ) वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) | 01 |
05 | मानसोपचारतज्ज्ञ (भाग-पॉलिकलिनिक) | 14 |
06 | पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी | 07 |
07 | अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी | 16 |
08 | एएनएम | 53 |
09 | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 07 |
10 | फार्मासिस्ट | 04 |
11 | एक्स-रे तंत्रज्ञ | 01 |
12 | स्टाफ नर्समहिला | 67 |
13 | स्टाफ नर्स पुरुष | 06 |
14 | एमपीडब्ल्यू (पुरुष) | 71 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात पहावी.
व्यावसायिक पात्रता :
- पद क्र.01 : एमबीबीएस सह एमडी भारतीय वैद्यकीय परिषदेने संस्थांचे पर्यावरणशास्त्रीय सूक्ष्मजीवशास्त्र
- पद क्र.02 : एमबीबीएस सह एमएस जनरल भारतीय वैद्यकीय परिषदेने मान्यताप्राप्त संस्थेकडून शस्त्रक्रिया / डीएनबी
- पद क्र.03 : भारतातील वैद्यकीय परिषदेने मान्यता दिलेल्या संस्थेकडून एमडी पीईडी/डीएनबी/डीसीएच, सर्वोच्च पात्रता प्रशंसनीय असेल
- पद क्र.04 : भारतीय वैद्यकीय परिषदेने मान्यता दिलेल्या संस्थेतून एमबीबीएससह डी.सी.एच.
- पद क्र.05 : एमडी मानसोपचार/डीपीएम/डीएनबी संस्थेकडून वैद्यकीय मान्यताप्राप्त भारतीय परिषद
- पद क्र.06 : एमबीबीएस संस्थेकडून वैद्यकीय मान्यताप्राप्त भारतीय परिषदेकडून
- पद क्र.07 : एमबीबीएस संस्थेकडून वैद्यकीय मान्यताप्राप्त भारतीय परिषदेकडून
- पद क्र.08 : महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलच्या नोंदणीसह एएनएम कोर्स
- पद क्र.09 : सरकारकडून बी.एस्सी. डीएमएलटी.मान्यताप्राप्त संस्था १ वर्षाच्या अनुभवासह (सरकारमधील अनुभव. आरोग्य क्षेत्राला प्राधान्य दिले जाईल)
- पद क्र.10 : बी फार्मा/डी फार्मा नोंदणीसह 1 वर्षाचा अनुभव (सरकारमधील अनुभव. आरोग्य क्षेत्रातील अनुभव प्राधान्य दिले जाईल)
- पद क्र.11 : 12 वी विज्ञान + डिप्लोमा एक्स-रे तंत्रज्ञानाचा. सरकारकडून. मान्यताप्राप्त 1 वर्षाचा अनुभव असलेली संस्था अनुभव (सरकारच्या आरोग्य क्षेत्रात अनुभव प्राधान्य दिले जाईल)
- पद क्र.12 : जीएनएम / बीएससी नर्सिंग महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलच्या नोंदणीसह
- पद क्र.13 : जीएनएम / बीएससी नर्सिंग महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलच्या नोंदणीसह
- पद क्र.14 : 12 वी पास विज्ञान + पॅरामेडिकल बेसिक प्रशिक्षण अभ्यासक्रम किंवा स्वच्छता निरीक्षक कोर्स
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्ष पूर्ण ते कमाल 69 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : सदर भरती साठी परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 750/- रुपये व राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 500/- रुपये स्विकारले जाईल.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 18,000/- रुपये ते 50,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : सदर भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कंत्राटी स्वरूपी नोकरी मिळणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नाशिक (Jobs In Nashik)
अर्ज सादर करण्याचा पत्ता : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान कक्ष,सार्वजनिक आरोग्य विभाग, तिसरा मजला, राजीव गांधी भवन, नाशिक महानगरपालिका नाशिक
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : 24 मार्च 2025
NHM NASHIK BHARTI 2025 LINKS
संपूर्ण जाहिरात ऑफलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
अर्जासोबत जोडावायचे आवश्यक कागदपत्रे :
- उमेदवाराने अर्जासोबत वयाचा दाखल म्हणून शाळा सोडल्याचा दाखला/शाळांत प्रमाणपत्र
- आधारकार्डची छायांकित प्रत
- शैक्षणिक अहर्तचे छायांकित प्रत
- अनुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र व मुलाखतीच्या अनुषगाणे इतर आवश्यक मुळ कागदपत्राच्या स्व साक्षांकित प्रती
- इतर आवश्यक कागदपत्रे
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- उमेदवारांने वरील जाहिरात मध्ये दिलेल्या अर्जाच्या नमुन्यामध्येच अर्ज सादर केला नसल्यास अर्ज अपात्र करण्यात येईल.
- अर्ज स्वताच्या अक्षरात भरलेला व वाचनीय असावा.
- शैक्षणिक अहतेबाबत सविस्तर व अचूक तपशील अर्जात नोंद करावा.
- अर्जदारणे सर्व अनुभवाचा तपशील अर्जासोबत नोंदवावा.
- उमेदवाराने अर्जावर अलिकडक्या काळातील एक पासपोर्ट साईज फोटो चिटकाऊन फोटोवर उमेदवारांनी स्वताची स्वाक्षरी करावी.
- ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे हि वाचा : BPNL Bharti 2025 : भारतीय पशुपालन निगम लिमिटेड भरती 2025 l शैक्षणिक पात्रता : 10वी/12वी/पदवीधर
हे आपल्या मित्रांना/नातेवाईकांना पाठवा !