NHM NASHIK BHARTI 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत नविन पदांसाठी भरती सुरू ! पात्रता : 12वी उत्तीर्ण व इतर

NHM NASHIK BHARTI 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मोबाइल मेडिकल युनिट उपक्रमाअंतर्गत नाशिक जिल्हयासाठी दुर्गम व अतिदुर्गम भागांमध्ये आरोग्य सेवा देण्याकरिता रोजदारी तत्वावर मनुष्यबळ पदभरती करण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धा रक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती मध्ये 12वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाचा नमूना,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

NHM NASHIK BHARTI 2025 DETAILS

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 020 रिक्त जागा

भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM NASHIK )

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव पदसंख्या 
01 मेडिकल ऑफिसर (महिला)05 
02 स्टाफ नर्स 05 
03 लॅब टेक्निशियन05 
04 औषधनिर्माता05 

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : MBBS preference/ BAMS / BUMS
  • पद क्र.02 : ANM / GNM / B.Sc. Nursing (Preference GNM)
  • पद क्र.03 : 12th + Diploma
  • पद क्र.04 : 12th + Diploma

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 20 जुलै 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 38 वर्ष असावे. (SC/ST : 05 वर्ष सूट)

अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गातील पदांकरिता 150/- रुपये व राखीव प्रवर्गातील 100/- रुपये चा डिमांड ड्राफ्ट जोडणे आवश्यक आहे.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 14,400/- रुपये ते 60,000/- रुपये मासिक वेतन पदानुसार दिले जाईल.

निवड प्रक्रिया : गुणांकण पद्धत / मेरित लिस्ट

नोकरी चे ठिकाण : नाशिक (Jobs in Nashik)

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता :  कै. रावसाहेब थोरात सभागृह(जून), जिल्हा परिषद नाशिक 

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 02 जुलै 2025 

NHM NASHIK BHARTI 2025 LINKS

संपूर्ण जाहिरात व अर्ज नमूनायेथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

आवश्यक कागदपत्रे : 

  • उमेदवारांनी विहिती नमुन्यातील अर्ज 
  • शाळा सोडल्याचा दाखला 
  • वयाचा पुरावा 
  • शैक्षणिक अहर्ता पदवी / पदविका प्रमाणपत्रे 
  • गुणपत्रिका 
  • शासकीय / निमशासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र कागदपत्रे 
  • अनुभव संबंधित कामाचा असावा. 
  • आभा कार्ड ई. छायांकित प्रती व मुळ कागदपत्रासह उपस्थित रहावे.

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत. 
  • या भरती चा फॉर्म हा वरील जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आला आहे. 
  • वरील नमूद केलेली पदे ही केवळ रोजदारी स्वरूपाची पदे आहेत.
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. 
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे. 
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : महाराष्ट्र शासन : नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती 2025 l DTP Maharashtra Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!