NHM Raigad Bharti 2026 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध कार्यक्रमाअंतर्गत मंजूर असलेली रिक्त पदे निवळ कंत्राटी पद्धतीने भरवायचे असून सदर भरती मध्ये एकूण 0154 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळणार असून भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
NHM Raigad Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 0154 रिक्त जागा
भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान
भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकार अंतर्गत नोकरी मिळविण्याची मोठी संधी.
पदांचे नाव व तपशील :
| पद क्र. | पदांचे नाव | पदसंख्या |
| 01 | स्टाफ नर्स/एल.एच.व्ही. (पुरुष) | 010 |
| 02 | स्टाफ नर्स (पुरुष) | 03 |
| ०3 | बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी | 35 |
| 04 | कीटकशास्त्रज्ञ (बीपीएचयू) | 15 |
| 05 | सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ (बीपीएचयू) | 15 |
| 06 | प्रयोगशाळा तंत्रज्ञ (बीपीएचयू) | 30 |
| 07 | प्रयोगशाळा तंत्रज्ञ (एनटीईआर) | 06 |
| 08 | जिल्हा कार्यक्रम समन्वयक (आशा आणि ईएमएस) | 02 |
| 09 | जिल्हा गुणवत्ता आश्वासन समन्वयक | 01 |
| 10 | सीपीएचसी सल्लागार | 01 |
| 11 | जिल्हा कार्यक्रम समन्वयक | 01 |
| 12 | रुग्णालय व्यवस्थापक | 01 |
| 13 | जिल्हा कार्यक्रम समन्वयक (एनटीईपी) | 01 |
| 14 | जिल्हा साथरोग विशेषज्ञ | 01 |
| 15 | आयुष सल्लागार | 01 |
| 16 | नेत्रतज्ञ | 01 |
| 17 | दंत तंत्रज्ञ | 01 |
| 19 | दंत आरोग्यतज्ञ | 02 |
| 20 | फिजिओथेरपिस्ट | 03 |
| 21 | श्रवणशास्त्रज्ञ | 01 |
| 22 | दंतवैद्य | 02 |
| 23 | फार्मासिस्ट | 12 |
| 24 | आरबीएसके वैद्यकीय अधिकारी (महिला) | 09 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी किमान 18 वर्ष ते 38 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्ष व OBC : 03 वर्ष सूट)
| श्रेणी प्रवर्ग | अर्ज शुल्क |
| इतर उमेदवार | 150/- रुपये |
| राखीव प्रव्रगासाठी | 100/- रुपये |
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 17,000/- रुपये ते 40,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा/ कागदपत्र पडताळणी
नोकरी चे ठिकाण : रायगड
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, रायगड जिल्हा परिषद, कुंटे बाग, जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ, अलिबाग, जिल्हा रायगड, पिन ४०२२०१.
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 12/13 जानेवारी 2026
NHM Raigad Bharti 2026 links
| संपूर्ण जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
- ऑफलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरतीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परिविक्षाधीन कालावधी, वेतन, निवड पध्दती, अटी व शर्ती, ऑफलाईन अर्ज भरण्याची पध्दत व परिक्षा शुल्क इ. बाबतची विस्तृत जाहिरात वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- लेखी चाचणी आणि मुलाखतीसाठी तारीख, वेळ आणि ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.
- उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.
हे पण वाचा : भारतीय नौदल 10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जुलै 2026) l Indian Navy B.Tech Entry Scheme 2026
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

