NHM Recruitment 2024 : राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत डाटा एंट्री ऑपरेटर व इतर पदांची भरती सुरु ! त्वरित येथे आवेदन करा.

NHM Recruitment 2024 : राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.या भरती मध्ये 02 रिक्त पदांसाठी भरती होणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन केले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये नोकरी मिळविण्यासाठी चांगली संधी आहे. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच या भरतीचे फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने करावायचे असून संपूर्ण जाहिरात ,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

NHM Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 02 रिक्त पदे 

भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद अंतर्गत 

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01जिल्हा कार्यक्रम समन्वयक 01
02डाटा एंट्री ऑपरेटर 01

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : आयुष यासह कोणत्याही विषयातील पदवी आणि आरोग्य सेवा व्यवस्थापनातील एमबीए/ स्वास्थ/रुग्णालय प्रशासनातील पदव्युत्तर/ रुग्णालय आणि आरोग्य सेवा व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदविका आणि संगणक ज्ञान 
  • पद क्र.02 :मान्यताप्राप्त विद्याशाखेतील पदवी व इंग्रजी टायपिंग चे 40 wpm व मराठी टायपिंग चे 30 wpm पास असणे आवश्यक.

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते कमाल 40 वर्षापेक्षा जास्त नसावे.

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 18,000/- रुपये ते 60,000/- रुपये वेतन मिळेल.

नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत 

निवड प्रक्रिया : मेरीट लिस्ट नुसार 

नोकरीचे ठिकाण : नाशिक  (jobs in Nashik)

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय,जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक 

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30 सप्टेंबर 2024 (सायं. ५.०० वाजेपर्यंत)

NHM Recruitment 2024 Links

संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावायचे आहेत.
  • सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • ऑफलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

हे हि वाचा : FDA Maharashtra Bharti 2024 : महाराष्ट्र शासन अंतर्गत अन्न व औषध प्रशासन मध्ये नविन पदांची भरती सुरु ! या उमेदवारांना मिळणार संधी.


हे आपल्या मित्रांना पाठवा !


error: Content is protected !!