NHM Washim Bharti 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत 056 जागांसाठी नोकरी ची संधी ! येथे आवेदन करा.

NHM Washim Bharti 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) वाशीम अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 056 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती ची जाहिरात हि राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) वाशीम यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

NHM Washim Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 056 रिक्त जागा 

भरती विभाग : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) वाशीम

भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकार अंतर्गत आरोग्य विभागात 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव पदसंख्या 
01 बालरोगतज्ञ04
02 रेडिओलॉजिस्ट01
03 डॉक्टर/सल्लागार वैद्य03
04ऑर्थोपेडिक्स02
05सर्जन01
06ऍनेस्थेसिस्ट02
07वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस08
08ऑडिओलॉजिस्ट01
09डायलिसिस तंत्रज्ञ01
10आरबीएसके एमओ पुरुष01
11स्टाफ नर्स26

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेल्या जाहिरात pdf मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 06 जून 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 38 वर्षापर्यत असावे.

अर्ज शुल्क : General/OBC/EWS : 200/- रुपये  SC/ST/PWD : 100/- रुपये

मासिक वेतन : सदर भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 17,000/- रुपये ते 75,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 11 महिन्यासाठी नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

निवड प्रक्रिया : गुणांकन पद्धती / मुलाखत 

नोकरीचे ठिकाण : वाशीम (Jobs In Washim)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 06 जून 2025


NHM Washim Bharti 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरातयेथे क्लिक रा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : UPSC NDA BHARTI 2025 : राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी अंतर्गत 0406 पदांसाठी भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा


error: Content is protected !!