NIDM BHARTI 2025 : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था अंतर्गत “या” पदांसाठी भरती सुरु !

NIDM BHARTI 2025 : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था (NIDM) ही नवी दिल्ली येथे स्थित एक भारतीय शिक्षण आणि संशोधन संस्था आहे. या संस्थेतून नवीन पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून एकूण 02 जागा भरण्यात येणार आहेत, त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.या भरती ची जाहिरात हि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था (NIDM) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

NIDM BHARTI 2025 DETAILS

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 002 जागा

भरती विभाग : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था (NIDM)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत (Central Gov.)

पदांचे नाव व तपशील :

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 सल्लागार (राजभाषा)01
02सल्लागार (विकासक – आयडीआरएन)01

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : Master’s degree of a recognized University in Hindi with English as a compulsory or elective subject or as the medium of examination at the graduation level
  • पद क्र.02 : Post-Graduation Degree in Computer Applications/ Computer Science/ Computer Engineering/ Computer Technology

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 08 ऑगस्ट 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 62 वर्षापर्यंत असावे. 

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 75,000/- ते 1,00,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया :  परीक्षा

नोकरी चे ठिकाण : दिल्ली (Jobs in Delhi)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 08 ऑगस्ट 2025

NIDM BHARTI 2025 links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. 
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे. 
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : भारतीय रिझर्व्ह बँक मध्ये 028 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध ! Reserve Bank of India Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!