NMH Nandurbar Bharti 2024 : राष्ट्रीय आयुष अभियान नंदुरबार अंतर्गत नविन रिक्त पदांची भरती सुरु ! येथे अर्ज करा

NMH Nandurbar Bharti 2024 : राष्ट्रीय आयुष अभियान नंदुरबार अंतर्गत नविन पदांसाठी जाहिरात प्रकाशित झाली असून,इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,या भरती मध्ये एकूण 030 रिक्त पदे असून सदर भरती ची जाहिरात हि भारतीय तटरक्षक दल (NMH Nandurbar) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे,या भरती मध्ये 12वी,पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच या भरती ची संपूर्ण जाहिरात pdf व अधिकृत संकेत स्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

NMH Nandurbar Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 030 रिक्त पदे

भरती विभाग : राष्ट्रीय आयुष अभियान नंदुरबार अंतर्गत 

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01वैद्यकीय अधिकारी06
02जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापन01
03लेखाधिकारी07
04सहाय्यक मेट्रोन01
05स्टाफ नर्स08
06पंचकर्म तंत्रज्ञ01
07योग प्रशिक्षक01
08फार्मासिस्ट03
09लॅब तंत्रज्ञ02
10स्टोअर कीपर02
11नोंदणी लिपिक01
12डीईओ01

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,(मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी.)

वयोमर्यादा : सदर भरती साठी पात्र उमेदवारांसाठी वयोमर्यादा हि 18 वर्ष ते 43 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : या भरती साठी 150/- रुपये अर्ज शुल्क व मागासवर्गीय उमेदवारांसाठी 100/- रुपये अर्ज शुल्क स्विकारले जाईल.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 17,000/- रुपये ते 35,०00/- रुपये वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत 

निवड प्रक्रिया : मेरीट लिस्ट नुसार 

नोकरीचे ठिकाण : नंदुरबार, महाराष्ट्र  (jobs in Nandurbar)

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता :महिला व बाल रुग्णालय, नंदुरबार, जिल्हा रुग्णालय परीसर ता.जि. नंदुरबार

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 18 ऑक्टोंबर 2024

NMH Nandurbar Bharti 2024 Links

ऑफलाईन अर्ज व संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावायचे आहेत.
  • या भरती ची निवड प्रक्रिया हि शैक्षणिक गुणवत्तेवर निर्धारित आहे.
  • सदर भरतीचा अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने वरील पत्यावर वेळेत पोचतील अशा पद्धतीने पाठवायचे आहेत.
  • ऑफलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

हे पण वाचा : Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 : समाज कल्याण विभागात नविन रिक्त पदांची भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना पाठवा !