Northern Railway Bharti 2025 : भारतीय रेल्वे अंतर्गत उत्तर रेल्वे विभाग यांच्या द्वारे “ग्रुप C व ग्रुप D” पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 023 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही उत्तर रेल्वे विभाग (Northern Railway) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली असून उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Northern Railway Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0023 रिक्त जागा
भरती विभाग : उत्तर रेल्वे विभाग (Northern Railway)
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी ची संधी !
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | ग्रुप C | 05 |
02 | ग्रुप D | 018 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : Passed 10 + 2 or its Equivalent examination with not less than 50% marks in aggregate form a recognized Board. 50% marks are not required for SC/ST/Ex-SM candidates and to those candidate who possess qualification higher than intermediate such as graduation/ Post Graduation.
- पद क्र.02 : 10 + 2 OR ITI or equivalent or National Apprenticeship Certificate (NAC) grated by NCVT
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 07 जुलै 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 30 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : GEN/OBC/EWS : 500/- रुपये SC/ST/PwD : 250/- रुपये
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 18,000/-रुपये ते 63,200/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी म्हणून नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : उत्तर रेल्वे विभाग (Northern Railway)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 22 जून 2025
(महत्वाची सूचना : सदर भरती ही फक्त स्पोर्ट (खेळाडू) उमेदवारांसाठी आहे.)
Northern Railway Bharti 2025 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरून ते ऑफलाईन पद्धतीने वरील पत्यावर पाठवायचे आहेत. आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा