NTPC Recruitment 2025 : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी भरती सुरू ! येथे अर्ज करा.

NTPC Recruitment 2025 : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 0400 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आली आहे,या भरती ची जाहिरात ही नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे,तसेच या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहीती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने करवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

NTPC Recruitment 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0400 रिक्त पदे

भरती विभाग : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01असिस्टंट एक्झिक्युटिव (Operation)0400

शैक्षणिक पात्रता : i) पात्र उमेदवार हा किमान 40% गुणांसह B.E/B.Tech (Mechanical / Electrical) उत्तीर्ण असावा. ii) किमान 01 वर्ष अनुभव

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.) 

वयोमर्यादा : पात्र उमेदवार हा 01 मार्च 2025 रोजी पर्यंत 18 वर्ष ते 35 वर्षांपर्यंत (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : General/OBC/EWS : 300/- SC/ST/PWD/ExSM : 05 वर्ष सूट

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 55,000/- रुपये वेतन मिळेल.

नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी 

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत 

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 15 फेब्रुवारी 2025

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 01 मार्च 2025 

NTPC Recruitment 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
  • सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

हे पण वाचा : नविन : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 01000 जागांसाठी भरती सुरू ! l Central Bank of India Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !


error: Content is protected !!