Oil India Limited Bharti 2025 : ऑईल इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 014 रिक्त जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आली आहे,या भरती ची जाहिरात ही ऑईल इंडिया लिमिटेड (Oil India Limited) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Oil India Limited Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (मुलाखतद्वारे)
एकूण पदसंख्या : 014 रिक्त जागा
भरती विभाग : ऑईल इंडिया लिमिटेड (Oil India Limited)
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत पदांची भरती सुरू !
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | पदसंख्या |
01 | कंत्राटी सहाय्यक ऑपरेटर | 014 |
शैक्षणिक पात्रता : Class 10th passed from Government Recognized Education Board. ii) Trade certificate in Diesel Mechanic /Fitter /Instrument Mechanic from Government Recognized Institute. iii) Minimum 03 (Three) years post qualification work experience in process operation viz., Water Injection Stations or other IOR & EOR facilities/ Gas Compressor Stations/ Oil and Gas Production facilities/ Petrochemical industries etc.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 11 जून 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 48 वर्षापर्यत असावे. (SC/ST : 05 वर्ष सूट, OBC : 03 वर्ष सूट)
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : सदर भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 21,450/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 06 महिन्या साठी नोकरी मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
निवड प्रक्रिया : मुलाखत द्वारे
नोकरीचे ठिकाण : आसाम (Jobs In Aasam)
मुलाखतीचा पत्ता : दुलियाजन क्लब, ऑइल इंडिया लिमिटेड, दुलियाजन, आसाम
मुलाखतीचा दिनांक : 27 जून 2025
Oil India Limited Bharti 2025 Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे असून थेट मुलाखतीवर निवड प्रक्रिया होणार आहे.
- ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज वरील दिलेल्या वेळेत शैक्षणिक पात्रता ,अनुभव प्रमाणपत्र फोटो सहित वरील पत्यावर स्वता किवा बँक पाकिटात पाठवावेत.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : UPSC NDA BHARTI 2025 : राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी अंतर्गत 0406 पदांसाठी भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा