Oil India Limited Recruitment 2024 : ऑईल इंडिया लिमिटेड (Oil India Limited) अंतर्गत नविन पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 02 रिक्त पदे भरण्यात येणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.सदर भरतीची निवड थी थेट मुलाखतीवर असून चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे. या भरती ची जाहिरात हि ऑईल इंडिया लिमिटेड यांच्या अधिकृत वेबसाईट वर जाहीर करण्यात आली आहे. या लेखात भरतीची संपूर्ण माहिती जसे पदांचा तपशील,शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,नोकरीची ठिकाण,महत्वाच्या तारखा अशा संपूर्ण बाबींचा तपशील दिला आहे,अधिक माहिती साठी संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात तसेच अधिकृत वेबसाईट ची लिंक दिली आहे,उमेदवारांनी मुलाखतीला जाताना कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.
Oil India Limited Recruitment 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (walk in interview)
भरती विभाग : ऑईल इंडिया लिमिटेड (Oil India Limited)
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत भरती चे नियोजन
एकूण पदसंख्या : 02
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | केमिस्ट | 02 |
शैक्षणिक पात्रता : उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून रसायनशास्त्रात किमान 02 वर्षे कालावधीची पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच, उमेदवारांना औद्योगिक/संस्था/संशोधन प्रयोगशाळेत किमान 01 वर्षाचा (पात्रता-उत्तराचा अनुभव) कामाचा अनुभव असावा.
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 24 वय वर्ष तर किमान 40 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतनश्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 70,000/- रुपये प्रती महिना मिळेल.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (jobs in all india)
निवड प्रक्रिया : थेट मुलाखत
मुलाखतीचा पत्ता : ऑइल इंडिया लिमिटेड, सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर एनर्जी स्टडीज, 5वा मजला, एनआरएल सेंटर, 122 ए ख्रिश्चन बस्ती, जी.एस. रोड, गुवाहाटी, आसाम, भारत, पिन – 781005.
मुलाखतीचा दिनांक : 11 जुलै 2024
Oil India Limited Recruitment 2024 Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
- मुलाखतीची तारीख 11 जुलै 2024 आहे.
- मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
- मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
हे आपल्या मित्रांना पाठवा !