Parbhani NHM Bharti 2025 : परभणी शहर महानगरपालिका आरोग्य विभाग अंतर्गत 086 जागांची भरती सुरु ! येथे आवेदन करा.

Parbhani NHM Bharti 2025 : परभणी शहर महानगरपालिका आरोग्य विभाग अंतर्गत राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान मध्ये विविध पदांच्या कंत्राटी तत्वावर पदभरती करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरती मध्ये एकूण 086 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.या भरती ची जाहिरात हि परभणी शहर महानगरपालिका यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Parbhani NHM Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 086 रिक्त जागा

भरती विभाग : परभणी शहर महानगरपालिका आरोग्य विभाग

भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकार अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी 03
02अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी07
03मायक्रोबायोलोजीस्ट01
04सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक01
05स्टाफ नर्स02
06औषध निर्माता02
07प्रयोगशाळा तंत्रज्ञ02
08ए एन एम 05
09लेडी हेल्थ व्हिजिटर02
10स्रीरोग तज्ञ01 
11बालरोगतज्ञ01
12भूलतज्ञ01
13शल्यचिकित्सक01
14Pathologist01
15क्ष किरण शास्रज्ञ02
16दंत शल्य चिकित्सक01
17पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी04
18स्टाफ नर्स02
19औषधी निर्माता03
20वैद्यकीय अधिकारी13
21स्टाफ नर्स  UHWC03
22बहुउद्देशीय पुरुष कर्मचारी07

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही यांच्या अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष तर कमाल 61 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : अर्जासोबत अर्ज शुल्क 

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 17,000/- रुपये ते 60,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : 

पहिली फेरी गुणांकन पद्धत
दुसरी फेरी मुलाखत 

नोकरी चे ठिकाण : परभणी (Jobs in Parbhani)

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : आवक जावक कक्ष, आरोग्य विभाग, परभणी शहर महानगरपालिका, स्टेशन रोड, परभणी.

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 डिसेंबर 2025 

Parbhani NHM Bharti 2025 Links

जाहिरात pdf -1 येथे क्लि करा 
अधिकृत वेबसाईट (links)येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या पदाकरीता मराठी चे पुरेसे ज्ञान (वाचता, लिहीणे, बोलणे) अत्यावश्यक आहे.
  • उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा आणि त्याने सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) सादर करणे आवश्यक राहील.
  • अर्जामध्ये उमदेवाराने स्वत:चा वैध ई-मेल आयडी/पर्यायी ई-मेल आयडी, चालू भ्रमणध्वनीचा क्रमांक/पर्यायी भ्रमणध्वनीचा क्रमांक नमूद करणे बंधनकारक आहे.
  • पात्र उमदेवारांची यादी उपरोक्त नमुद संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
  • सदर ई-मेल आयडी पद भरती प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत चालू राहील व ई-मेल वेळोवेळी तपासण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.

हे पण वाचा : Pune University Bharti 2025 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत 0111 जागांची भरती सुरु ! येथे आवेदन करा.


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo