Pashusavardhan Vibhag Bharti 2024 : पशुसंवर्धन विभाग आयुक्तालय औध,पुणे यांच्या अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 04 रिक्त पदे भरण्यात येणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पशुसंवर्धन विभागात सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. भरतीच्या अनुषंगाने आवश्यक असणारी संपूर्ण माहिती जसे कि पदांचा तपशील,शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण अशा विविध बाबींचा तपशील खाली सविस्तर उपलब्ध करून दिला आहे,कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक पहा.
Pashusavardhan Vibhag Bharti 2024 : Advertisement has been
published for various posts under Animal Husbandry Department
Commissionerate Oudh, Pune. Total 04 vacancies will be filled
in this recruitment and applications are invited from interested
and eligible candidates. There is a good opportunity to get
government jobs in animal husbandry department.
Pashusavardhan Vibhag Bharti 2024 Details
एकूण पदसंख्या : 04
भरती विभाग : पशुसंवर्धन विभाग
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत
पदांचा तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | व्हेटनधरी ग्रॅज्युएट | 02 |
02 | डाटा एन्ट्री ऑपरेटर | 02 |
शैक्षणिक पात्रता :
पद क्र.01 : i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुवैद्यकीय शास्त्रातील पदवी/ पदव्युत्तर पदवी. ii) एमएचसीआयटी किवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण iii)शासकीय सेवेतील अथवा शासन अंगीकृत उपक्रम/ योजना/ प्रकल्प इ. मध्ये काम केल्याचा अनुभव असल्यास अथवा सेवानिवृत्त असल्यास प्राधान्य)
पद क्र.02 : i) किमान इयत्ता बारावी उत्तीर्ण , पदवीधर असल्यास प्राधान्य ii) एमएचसीआयटी किवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण iii) इंग्रजी व मराठी टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण iv) डाटा
एंरी ऑपरेटर पदावर किमान 3 वर्षेकाम केल्याचा अनुभव, शासकीय विभाग/उपक्रम / योजना/
प्रकल्प इ. काम केलेले असल्यास प्राधान्य )
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्षापेक्षा जास्त असावे.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही
वेतनश्रेणी : 20,000/- रुपये ते 56,000/- रुपये प्रती महिना
नोकरीचे ठिकाण : पुणे (jobs in pune)
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य,पशुसंवर्धन आयुक्तालय,स्पायसर कॉलेज समोर औध,पुणे – 411067
ऑफलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 10 जून 2024
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 20 जून 2024
Pashusavardhan Vibhag Bharti 2024 Important Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔷 उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- उमेदवारांना अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करावयचा आहे.
- अर्जासोबत लागणारी आवश्यक असणारी संपूर्ण कागदपत्रे जोडावीत.
- ऑनलाईन अर्ज हा 20 जून 2024 पर्यंत करावयाचा आहे.
- अधिक माहिती साठी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अर्जदारांनी हे निश्चित केले पाहिजे कि उमेदवार सर्व पात्रता निकष पूर्ण आहे.
- अर्जामध्ये दिलेली संपूर्ण माहिती किवा जोडलेली संपूर्ण कागदपत्रे चुकीचे आढळले तार उमेदवारी नाकारली जाईल.
🔷 उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी कारण लेखात अपूर्ण माहिती असू शकते.
हे आपल्या मित्रांना पाठवा