Pimpri Chinchwad Smart City Bharti 2024 : पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी अंतर्गत “लेखापाल” पदांसाठी भरती सुरू ! येथे अर्ज करा

Pimpri Chinchwad Smart City Bharti 2024 : पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी अंतर्गत नवीन विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित झाली असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत,या भारती मध्ये एकूण 01 रिक्त पदे असून सदर भरती ची जाहिरात ही पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती साठी लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच या भरती चे फॉर्म ही केवळ ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे असून ऑफलाइन अर्जाचा नमूना,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 21 ऑक्टोबर 2024 आहे. 

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Pimpri Chinchwad Smart City Bharti 2024 Details 

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 01 रिक्त पदे

भरती विभाग : पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी अंतर्गत 

भरती श्रेणी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01लेखापाल01

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकते नुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.(मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)

वयोमर्यादा : सदर भरती साठी पात्र उमेदवारांसाठी वयोमर्यादा हि 18 वर्ष ते 35 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 50,000/- रुपये ते 60,000/- रुपये वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत 

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा / कागदपत्र पडताळणी 

नोकरीचे ठिकाण : पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र  (jobs in Pimpri Chinchwad)

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि., PCSCL कार्यालय, दुसरा मजला, ऑटो क्लस्टर बिल्डिंग, प्लॉट क्रमांक C-181, MIDC चिंचवड, पुणे – 411 019

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक : 21 नोव्हेंबर 2024

Pimpri Chinchwad Smart City Bharti 2024 Links

संपूर्ण जाहिरात व ऑफलाईन अर्ज येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावायचे आहेत.
  • या भरती ची निवड प्रक्रिया हि लेखी परीक्षा व कागदपत्र पडताळणी वर आहे.
  • अर्ज प्राप्त झाल्यानंतर छाननी करून सरळ सेवा भरतीच्या प्रचतीत नियमानुसार पात्र उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल.
  • ऑफलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

हे पण वाचा : Mumbai Railway Vikas Corporation Bharti 2024 : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी भरती सुरु ! येथे अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना पाठवा !