PMC Teacher Bharti 2025 : शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका संचलित मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळांसाठी सन 2025-26 करिता तात्पुरत्या स्वरुपात केवळ सहा महिनेपेक्षा कमी कालावधीकरिता दरमहा एकवट मानधन वर करार पद्धतीवरील शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेच्या प्राप्त गुन्नाणुक्रमे नेमणूक करण्यात येणार आहे, त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.या भरती ची जाहिरात हि पुणे महानगरपालिका शिक्षण विभाग यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती या भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने करावायचे असून अर्जाचा नमुना,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
PMC Teacher Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
एकूण पदसंख्या : 0284 रिक्त जागा
भरती विभाग : पुणे महानगरपालिका शिक्षण विभाग (PMC Teacher)
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत नोकरी मिळविण्याची संधी.
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | पदसंख्या |
01 | प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम) | 213 |
02 | प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) | 071 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.01 : D.Ed./B.Ed. (मराठी माध्यम)
- पद क्र.02 : D.Ed./B.Ed. (इंग्रजी माध्यम)
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 22 जुलै 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 38 वर्षापर्यंत असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्ष सुट)
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 20,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया : गुणानुक्रम / स्किल टेस्ट
नोकरी चे ठिकाण : पुणे (Jobs in Pune)
ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा पत्ता : शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका कार्यालय कै. भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर, पुणे 05
ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक : 29 जुलै 2025
PMC Teacher Bharti 2025 Links
संपूर्ण जाहिरात | मराठी माध्यम : येथे क्लिक करा |
इंग्रजी माध्यम : येथे क्लिक करा | |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
आवश्यक कागदपत्रे :
- उमेदवारांनी विहिती नमुन्यातील अर्ज
- शाळा सोडल्याचा दाखला
- वयाचा पुरावा
- शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्रे
- गुणपत्रिका
- जातीचा दाखला
- अनुभव संबंधित कामाचा असावा.
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- या भरती चा फॉर्म हा वरील जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
- जाहिरातीतील पदे राज्य शासनाची नियमित पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरूपातील पदे आहेत, सदर पदांवर कोणताही कायमपणाचा हक्क राहणार नाही तसेच शासनाचे सेवा नियम लागू राहणार नाही.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
हे पण वाचा : MFS Admission Bharti 2025 : महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया 2025 l शैक्षणिक पात्रता : 10वी/12वी/पदवीधर
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.