Police Bharti 2024 HallTickit : पोलीस भरती 2024 साठी एकूण १७००० जागांसाठी जाहिरात दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी प्रकाशित करण्यात आली होती,त्यांनतर लाखो उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले होते आणि मैदानी चाचणी साठी वाट पाहत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे,कारण पोलीस भरती च्या अधिकृत वेबसाईट वर पोलीस भरतीच्या मैदानी चाचणी चे प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले आहे, ज्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले होते त्यांचे हॉलतिकीट/ प्रवेशपत्र खाली सविस्तर दिली द्वारे उपलब्ध करून दिले आहेत.
पोलीस भरती परीक्षेचे हॉलतिकीट/ प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी खाली लिंक दिली आहे.
Police Bharti 2024 HallTickit
प्रवेशपत्र / हॉलतिकीट | येथे क्लिक करा |
हे आपल्या मित्रांना पाठवा !