Post Payment Bank Bharti 2024 : इंडिया पोस्ट पेमेंट बँक अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित केली असून या भरती मध्ये एकूण 0344 रिक्त पदे भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मध्ये पदवीधारकांना संधी मिळणार असून बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे, सदर भरती जाहिरात हि इंडिया पोस्ट पेमेंट बँक (Post Payment Bank) यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केली आहे, या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच या भरती विषयी अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.तसेच या भरती चे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची अंतिम दिनांक हि 31 ऑक्टोंबर 2024 पर्यंत आहे.
Post Payment Bank Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 0344 रिक्त जागा
भरती विभाग : इंडिया पोस्ट पेमेंट बँक अंतर्गत
भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची संधी !
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | कार्यकारी (Executive) | 0344 |
शैक्षणिक पात्रता : Graduate in Any Discipline (Regular / Distance Learning) form University / Institution / Board Recognized by the Government of India (or) approved by a Government Regulator body.
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे किमान 20 वर्ष पूर्ण ते कमाल 35 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी परीक्षा शुल्क हे 750/- रुपये स्विकारले जाईल.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 30,000/- रुपये मासिक रुपये वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा (CBT)
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (jobs in all India)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 11 ऑक्टोंबर 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 31 ऑक्टोंबर 2024
Post Payment Bank Bharti 2024 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती चे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने वरील लिंक द्वारे करावायचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदांचा तपशील संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे आपल्या मित्रांना पाठवा !