टपाल जीवन विमा विभाग 2025 l शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण l Postal Life Insurance Bharti 2025

Postal Life Insurance Bharti 2025 : जीपीओ मुंबई मध्ये टपाल जीवन विमा मध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांना थेट मुलाखती द्वारे नियुक्त केले जाणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे, तसेच भरती ची जाहिरात ही टपाल जीवन विमा (Postal Life Insurance) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती साठी थेट मुलाखत घेतली जाणार आहे, आणि त्यासाठी  लागणारी जाहिरात PDF व अधिकृत वेबसाइट सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Postal Life Insurance Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : रिक्त पदांची संख्या निश्चित नाही.

भरती विभाग : टपाल जीवन विमा (Postal Life Insurance)

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 अभिकर्ता 

शैक्षणिक पात्रता : i) पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून / विद्याशाखेतून किमान ccc असावा. ii) आवेदन कर्त्याला विमा क्षेत्रात तसेच विपणन क्षेत्रात कुशलता असणे आवश्यक आहे.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 जुलै 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 50 वर्ष असावे.

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : मुलाखत द्वारे निवड

नोकरी चे ठिकाण : मुंबई (Jobs in Mumbai)

मुलाखतीचा पत्ता : उपनिदेशक (टपाल जीवन विमा विभाग) मुख्य टपाल कार्यालय, मुंबई – 400001

मुलाखतीचा दिनांक : 01 जुलै 2025 रोजी सकाळी 11.00 वाजेपासून ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत

Postal Life Insurance Bharti 2025 Links

संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरती निवड प्रक्रिया ही थेट मुलाखती द्वारे होणार आहे. 
  • बेरोजगार स्वयंरोजगारीत व्यक्ति माजी जीवन विमा सत्रागार कोणत्याही विमा कंपनीचे माजी अभिकर्ता माजी सैनिक,अंगणवाडी कर्मचारी, महिला कर्मचारी, शाळेचे निवृत शिक्षक, स्वयंसहायक समूह पदाधिकारी इत्यादि टपाल जीवन विमा बेट अभिकर्ता पदांसाठी आवेदन करू शकतात. 
  • जो उमेदवार हा बेट अभिकर्ता निवडला जाईल त्याला टपाल विभागाने वेळोवेळी ठरविलेले कमिशन / प्रोतसहून दिले जाईल.
  • नियुक्त उमेदवारांना तात्पुरता परवाना देण्याकरिता रुपये 50/- आणि परवाना परीक्षेसाठी 400/-रुपये फी म्हणून जमा करावे लागतील. 
  • मुलाखतीकरिता उमेदवारांनी आपल्या सर्व शैक्षणिक प्रमापत्र तसेच पॅन कार्ड, आधार कार्ड, 4 पासपोर्ट साईज फोटो व अन्य संबंधित दस्तएवजसोबत उपस्थित रहावे.
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. 
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे. 
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : महाराष्ट्र शासन : नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती 2025 l DTP Maharashtra Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!