मोठ्ठी भरती : पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत 01543 जागांची भरती सुरु | Power Grid Corporation of India limited Bharti 2025

Power Grid Corporation of India limited Bharti 2025 : पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत नवीन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 01543 जागांची भरती निघाली असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती ची जाहिरात हि पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Power Grid Corporation of India limited) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Power Grid Corporation of India limited Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 01543 रिक्त जागा

भरती विभाग : पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Power Grid Corporation of India limited)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी करण्याची मोठी संधी उपलब्ध !

पदांचे नाव व तपशील :  क्षेत्र पर्यवेक्षक

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 इलेक्ट्रिकल इंजिनियर487
02सिव्हील इंजिनिअर488
03सुपरवायझर (इलेक्ट्रिकल)489
04सुपरवायझर (सिव्हील)490
05सुपरवायझर (इलेक्ट्रोनिक्स & Communication)491

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : B.Sc, B.E or B.Tech in  Electrical Engineering
  • पद क्र.02 : B.Sc, B.E or B.Tech in Civil Engineering
  • पद क्र.03 : Diploma in Electrical Engineering
  • पद क्र.04 : Diploma in Civil Engineering
  • पद क्र.05 : Diploma in Electrical/Electronics & Communication/IT

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 29 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्ष सुट OBC : 03 वर्ष सूट)

अर्ज शुल्क : 

पदे अर्ज शुल्क 
इंजिनिअर400/- रुपये
सुपरवायझर300/- रुपये 

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 30,000/- रुपये व 1,20,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : CBT परीक्षा

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 सप्टेंबर 2025 (रात्री : 11:59 pm)

Power Grid Corporation of India limited Bharti 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. 
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. 
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे. 
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : Intelligence Bureau Bharti 2025 : इंटेलिजन्स ब्युरो अतर्गत तब्बल 0455 जागांची भरती | शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!