Pune Customs Bharti 2025 : पुणे सीमाशुल्क आयुक्तालय विभाग भरती 2025 ! पात्रता : 10वी उत्तीर्ण व इतर

Pune Customs Bharti 2025 : पुणे सीमाशुल्क आयुक्तालय अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 014 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही पुणे सीमाशुल्क आयुक्तालय विभाग अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयांचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Pune Customs Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)

एकूण पदसंख्या : 0014 रिक्त जागा

भरती विभाग : पुणे सीमाशुल्क आयुक्तालय विभाग (Pune Customs)

भरती श्रेणी : महाराष्ट्र सरकार अंतर्गत नोकरी ची संधी !

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01सीमॅन04
02 ग्रीजर07
03 ट्रेड्समॅन03

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पहा.

व्यावसायिक पात्रता : 

  • पद क्र.01 : i) 10वी उत्तीर्ण ii) समुद्रात जाणाऱ्या यांत्रिक जहाजात तीन वर्षांचा अनुभव आणि दोन वर्षांचे हेल्म्समन आणि सीमनशिप काम.
  • पद क्र.02 : i) 10वी उत्तीर्ण ii) मुख्य आणि सहाय्यक यंत्रसामग्री देखभालीवर समुद्रात जाणाऱ्या यांत्रिक जहाजात तीन वर्षांचा अनुभव.
  • पद क्र.03 : i) 10वी उत्तीर्ण ii) ITI (Mechanic/ Diesel/ Mechanic/ Fitter/Turner/ Welder/ Electrician/ Instrumental/Carpentry)  iii) अभियांत्रिकी/ऑटोमोबाइल/जहाज दुरुस्ती संघटनेत दोन वर्षांचा अनुभव.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 10 जून 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 25 वर्षापर्यत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 18,000/- रुपये ते 56,900/- रुपये मासिक वेतन मिळेल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : पुणे (Jobs in Pune)

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 10 जून 2025 

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : अतिरिक्त आयुक्त, सीमाशुल्क आयुक्त पुणे कार्यालय, चौथा मजला, सी विंग, 41/ए जीएसटी भवन ससून रोड वाडिया महाविद्यालय समोर पुणे – 411001


Pune Customs Bharti 2025 Links

संपूर्ण जाहिरात व अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक रा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑफलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : महाराष्ट्र शासन : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड अंतर्गत “गट-ड” पदांची भरती सुरू! पात्रता : 10वी उत्तीर्ण ! GMC BHARTI 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा


error: Content is protected !!