Punjab National Bank Bharti 2024 : पंजाब नॅशनल बँक (PNB) अंतर्गत या पदांसाठी मेगाभरती l येथे अर्ज करा

Punjab National Bank Bharti 2024 : पंजाब नॅशनल बँक (PNB) अंतर्गत नविन पदांची भरती सुरु झाली आहे. सदर भरती मध्ये एकूण 2700 रिक्त पदे भरण्यात येणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती मध्ये पदवीधारकांना संधी मिळणार असून बँकिंग क्षेत्रात नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. सदर भरती हि पंजाब नॅशनल बँक यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली असून भरतीसाठी लागणारी आवश्यक माहिती जसे पदांचा तपशील,शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण,महत्वाच्या तारखा अशा विविध पदांचा तपशील खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून दिला आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

या भरती मध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले असून ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक ,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून दिली आहे. अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.

Punjab National Bank Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

भरती विभाग : पंजाब नॅशनल बँक (PNB)

भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात नोकरीची चांगली संधी उपलब्ध 

एकूण पदसंख्या : 2700 रिक्त पदे (महाराष्ट्र – 145 जागा )

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01शिकाऊ उमेदवार 2700

शैक्षणिक पात्रता : या भरती साठी उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्याशाखेतून / संस्थेतून पदवी उत्तीर्ण झालेला असावा.

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 20 वर्ष ते कमाल वयोमर्यादा 28 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : 

CategoryApplication FeeFee
General/ OBC800 + 18% GST944/- रुपये 
SC/ ST/ Female600 + 18% GST708/- रुपये 
PwBD400 + 18% GST472/- रुपये 

 मासिक वेतनश्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 12,000/- रुपये ते 15,000/- रुपये वेतन मिळणार आहे.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (jobs in all india)

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा व मुलाखत 

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 30 जून 2024 

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 14 जुलै 2024 

Punjab National Bank Bharti 2024 links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • अर्जदारांनी ही निश्चित केले पाहिजे की उमेदवार हा सर्व पात्रता निकष पूर्ण आहे.
  • अर्जामध्ये दिलेली संपूर्ण माहिती किवा जोडलेली संपूर्ण कागदपत्रे चुकीचे आढळले तर उमेदवारी नाकारली जाईल.
  • अटी व शर्ती आवेदन अर्ज आणि अतिरिक्त माहिती बघण्यासाठी कृपया www.pnbindia.in संकेतस्थळावर भेट द्या.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे आपल्या मित्रांना पाठवा !