Punjab National Bank Bharti 2025 : पंजाब नॅशनल बँक (PNB) अंतर्गत नवीन पदांसाठी भरती सुरु ! आजचं अर्ज करा !

Punjab National Bank Bharti 2025 : पंजाब नॅशनल बँक (PNB) अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये 03 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती ची जाहिरात हि पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ  ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Punjab National Bank Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 03 रिक्त जागा

भरती विभाग : पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank)

भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळविण्याची मोठी संधी.

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 सहाय्यक व्यवस्थापक01
02व्यवस्थापक03

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.1 : A Degree (Graduation in any discipline from a University recognized by the Govt. Of India) Work Experience – 3 to 5 years of experience in any of the field Banking / Financial industry / IT operations/ Legal.
  • पद क्र.2 : A Degree (Graduation in any discipline from a University recognized by the Govt. Of India)

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी किमान 25 वर्ष ते कमाल 50 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 36,000/- रुपये ते 80,550/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : परीक्षा / मुलाखत

नोकरीचे ठिकाण : मुंबई (Jobs in Mumbai)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 31 ऑगस्ट 2025

Punjab National Bank Bharti 2025 links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. 
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे. 
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : नागपूर महानगरपालिका अंतर्गत 0174 जागांची भरती सुरु ! Nagpur Mahanagar Palika Bharti 2025


⏩ हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!