PWD Employees Bharti 2024 : सार्वजनिक बांधकाम (PWD) कर्मचारी सहकारी पतसंस्था अंतर्गत ‘सहाय्यक’ पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.या भरती मध्ये पदवीधारक उमेदवारांना संधी मिळणार असून सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्यावर वेळेत पोचतील अशा पद्धतीने अर्ज पाठवायचे आहेत.तसेच अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
PWD Employees Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline)
भरती विभाग : सार्वजनिक बांधकाम (PWD) विभाग
भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत
एकूण पदसंख्या : निश्चित नाही
पदांचे नाव व तपशील :
पद कर. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | सहाय्यक | – |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.(अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)
व्यावसायिक पात्रता : i) पात्र उमेदवार पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ii) मराठी टंकलेखन किमान 30 श.प्र.मि. किवा इंग्रजी टंकलेखन किमान 40 श.प्रा.मि. या अहर्तेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र iii) उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
वयोमर्यादा : या भरती साठी पात्र उमेदवारांचे वय हे खुल्या प्रवर्गासाठी 19 वर्ष ते कमाल 38 वर्षापर्यंत असावे,तसेच मागासवर्गीय साठी किमान 19 वर्ष ते कमाल 43 वर्षापर्यंत असावे.
परीक्षा अर्ज शुल्क : सदर भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 16,000/- रुपये वेतन दिले जाईल.
नोकरीचे ठिकाण : पुणे (Jobs In Pune)
निवड प्रक्रिया : कागदपत्र पडताळणी व मुलाखत
नोकरीचा प्रकार : निवड झालेल्या उमेदवारांना हंगामी स्वरूपासाठी नोकरी मिळणार आहे.
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : नवीन जिल्हा परिषदजवळ,हॉटेल सागर प्लाझा समोर कॅम्प पुणे – 411 001
ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 06 डिसेंबर 2024
PWD Employees Bharti 2024 Links
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- उमेदवारांनी आपले अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने वरील पत्यावर पोस्टाने अथवा समक्ष आवश्यक पात्रता प्रमाणपत्रासह स्वसाक्षांकित झेरोक्स प्रतीसह वेळेत पोचतील अशा पद्धतीने पाठवायचे आहेत.
- या भरती मध्ये अर्ज करताना उमेदवारांना स्वताचा मोबाईल नंबर व ईमेल आयडी काळजीपूर्वक द्यावा,कारण येणाऱ्या अपडेट लगेच मिळतील.
- या भरती मध्ये पदांची संख्या हि कमी जास्त होऊ शकते.
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा ..!