Railway Recruitment Board Bharti 2025 : भारतीय रेल्वे बोर्ड अंतर्गत तब्बल 32438 रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती आणि त्याची मुदत सुद्धा संपली होती परंतु रेल्वे बोर्ड अंतर्गत ज्या उमेदवारांनी अर्ज केले नाहीत त्यांना पुनः एकदा संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे, या भरती ची जाहिरात ही भारतीय रेल्वे बोर्ड (Railway Recruitment Board) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे,तसेच या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Railway Recruitment Board Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 32438 रिक्त जागा
भरती विभाग : रेल्वे भरती बोर्ड (Railway Recruitment Board)
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | ग्रुप D (असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन, ट्रॅकमेंटेनर) | 32438 |
शैक्षणिक पात्रता : सदर भरती ची शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेल्या जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
व्यावसायिक पात्रता : पात्र उमेदवार हा कोणत्याही शाखेतून / संस्थेतून 10वी उत्तीर्ण किंवा ITI
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 जानेवारी 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 36 वर्षापर्यंत असावे. (SC/ST – 05 वर्ष सुट OBC – 03 वर्ष सुट)
अर्ज शुल्क : General/OBC/EWS/ExSM : 500/- रुपये SC/ST : 250/- रुपये
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 18,000/- रुपये मासिक वेतन मिळेल.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 23 जानेवारी 2025
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 22 फेब्रुवारी 2025 01 मार्च 2025
Railway Recruitment Board Bharti 2025 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !