Rashtriy Aarogya Abhiyan Bharti 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत नविन पदांसाठी भरती ! येथे अर्ज करा

Rashtriy Aarogya Abhiyan Bharti 2024 : १५ व्या वित्त आयोगांतर्गत जिल्हातील ग्रामीण भागातील आरोग्यसेवा बळकट करण्याकरिता प्रत्येक तालुकास्तरावर तालुका सार्वजनिक आरोग्य पथक उभारण्यासाठी विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये 048 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. सदर भरती हि कंत्राटी पद्धतीवर असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक व अहर्ताधारक उमेदवारांकडून गुगल लिंक फॉर्म च्या माध्यमिक ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. भरती विषयी अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Rashtriy Aarogya Abhiyan Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 048 रिक्त पदे 

भरती विभाग : जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली

भरती श्रेणी : राष्ट्रीय आरोग्य अभियान 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01एन्टोमोलोजिस्ट 012
02पब्लिक हेल्थ स्पेशालीस्ट012
03प्रयोगशाळा तंत्रज्ञ 024

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र. 01 : MSC Zoology with 5 Years Experience
  • पद क्र. 02 : Any Medical Graduate with MPH / MHA /MBA in Health
  • पद क्र. 02 : 12th Pass in Science + DMLT with Registration of Maharashtra Paramedical Council

वयोमर्यादा : उमेदवारांचे किमान वय 18 वर्ष ते 38 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : राखीव मागास प्रवर्गातील उमेदवारांनी भरती शुल्क हे 100/- रुपये व खुल्या अमागास प्रवर्गातील उमेदवारांनी भरती शुल्क रुपये 150/- रुपये इतकी रक्कम फोन पे गुगल पे इत्यादी पद्धतीने किवा ऑफलाइन स्वरुपात जमा करता येईल. (अर्ज शुल्क खाते नं. ११२६७७५१०१० IFSC Code – SBIN0000298 स्टेट बँक ऑफ इंडिया गडचिरोली)

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 17,000/- रुपये ते 40,000/- रुपये वेतन मिळेल.

नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत 

निवड प्रक्रिया : मेरीट लिस्ट नुसार 

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यालय,राष्टीय आरोग्य अभियान,जि.प कर्मचारी वसाहत,निवासस्थान क्रमाक बी-2 कॉम्प्लेक्स परिसर गडचिरोली 

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 22 ऑगस्ट 2024

Rashtriy Aarogya Abhiyan Bharti 2024 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदरची पदे हि निव्वळ कंत्राटी / करार तत्वावर असून राज्य शासनाची नाहीत.
  • निवड झालेल्या उमेदवारांना नमूद मानधन हे एकत्रित मानधन असून त्याव्यतिरीक्त इतर कोणतेही भत्ते देय नाहीत.
  • निवड झालेल्या उमेदवारांना दिनांक 29 जून 2025 पर्यंत कालावधीकरिता नेमणूक दिली जाईल. त्यापुढील कालावधीकरिता राज्य आरोग्य सोसायटी मुंबई यांचेकडून संबधित पदाची सेवा सुरु ठेवण्यास व पदांना मंजुरी मिळाल्यानंतर तसेच मागील कालावधीत काम समाधानकारक असल्यास पुढील 11 महिने 29 दिवस कालावधीकरिता नेमणूक दिली जाईल.
  • उमेदवार एकापेक्षा अधिक पदांकरिता अहर्ता धारण करीत असल्यास प्रत्येक पदांकरिता स्वतंत्र अर्ज सादर करणे व प्रत्येक अर्जाकरिता स्वतंत्र भरती शुल्काची चलन भरणे बंधनकारक आहे.
  • भरती प्रक्रियेचे संपूर्ण अधिकार पदे कमी जास्त करणे,भरती प्रकीर्या रद्द करणे अटी व शर्तीमध्ये बदल करणे इत्यादी सर्व अधिकार मा.अध्यक्ष निवड समिती तथा मुख्य कार्यकरी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्याकडे राखून ठेवण्यात आलेले आहे.
  • अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.

🔴 हे पण वाचा : महावितरण अंतर्गत “विद्युत सहायक” पदांसाठी मेगाभरती ! पात्रता : 12 वी उत्तीर्ण ! येथे ऑनलाईन अर्ज करा


हे आपल्या मित्रांना पाठवा !