RCFL BHARTI 2025 : राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत 075 रिक्त पदांसाठी भरती सुरू ! त्वरित येथे आवेदन करा.

RCFL BHARTI 2025 : राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 075 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड (Rastriya Chemicals and Fertilizers Limited) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे,तसेच भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती ची फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

RCFL BHARTI 2025 DETAILS

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0075 रिक्त जागा

भरती विभाग : राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लिमिटेड (Rastriya Chemicals and Fertilizers Limited)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळवा.

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 ऑफिसर (Finance)010
02 मॅनेजमेंट ट्रेनी057
03 ऑफिसर (Secretarial)008

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : CA/CMA किंवा B. Com, BMS, BAF, BBA + MBA
  • पद क्र.02 : BE / B. Tech (Chemical/ Petrochemical/ Mechanical / Instrumentation/ Electrical/ Mechanical / Civil/ Fire & Safety) किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + MBA किंवा कृषी पदवी + MBA
  • पद क्र.03 : i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी + MBA ii) 10 वर्षे अनुभव

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 फेब्रुवारी 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 27/34/40 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क हे General/OBC/EWS : 1000/- रुपये (SC/ST/पीडब्ल्यूडी/ExSM : शुल्क नाही)

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 22,000/- रुपये ते 60,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा 

नोकरी चे ठिकाण : मुंबई (Jobs in Mumbai)

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 16 जून 2025 

RCFL BHARTI 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. 
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. 
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे. 
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : Tata Memorial Centre Bharti 2025 : टाटा मेमोरियल सेंटर अंतर्गत “चालक,डाटा एंट्री ऑपरेटर” पदांसाठी भरती सुरू ! पात्रता : 10वी/12वी उत्तीर्ण


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!