मुदतवाढ : भारतीय रेल्वे बोर्ड अंतर्गत 10वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरी ची मोठ्ठी संधी ! RRB Group D Bharti 2026

RRB Group D Bharti 2026 : रेल्वे विभागात नोकरी शोधताय? आणि अजून अर्ज केला नाही तर तुमच्या साठी आनंदाची बातमी आहे,कारण रेल्वे बोर्ड अंतर्गत भरती च्या फॉर्म साठी परत एकदा मुदतवाढ करून देण्यात आली असून भरती भारतीय रेल्वे मध्ये नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. भरती मध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळणार असून ज्या उमेदवारांना अर्ज करावायचे आहेत, त्यांनी दिनांक 09 मार्च 2026 पर्यंत अर्ज करावयाचे आहेत. जे उमेदवार अर्ज करणार असतील त्यांना खाली लेखात सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म ची लिंक देण्यात आली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

RRB Group D Bharti 2026 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 22,195 रिक्त जागा

भरती श्रेणी : रेल्वे विभागात नोकरी मिळविण्याची संधी.

भरती विभाग : भारतीय रेल्वे बोर्ड (RRB)

पदांचे नाव व तपशील :

पद क्र. पदांचे नाव पदसंख्या 
01ग्रुप D (असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन & ट्रॅकमेंटेनर)22,195

शैक्षणिक पात्रता : पात्र उमेदवार हा कोणत्याही संस्थेतून किमान 10वी उत्तीर्ण असावा. किवा ITI उत्तीर्ण

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वरून घेतली आहे, परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 जानेवारी 2026 रोजी किमान 18 वर्ष तर कमाल वय हे 33 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क :

श्रेणी प्रवर्ग अर्ज शुल्क 
General/OBC/EWS500/- रुपये 
SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला250/- रुपये

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 18,000/- रुपये ते 39,100/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा/कागदपत्र पडताळणी

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 20 फेब्रुवारी 2026 09 मार्च 2026

RRB Group D Bharti 2026 Details

ऑनलाईन अर्ज
 येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरतीची शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परिविक्षाधीन कालावधी, वेतन, निवड पध्दती, अटी व शर्ती, ऑनलाईन अर्ज भरण्याची पध्दत व परिक्षा शुल्क इ. बाबतची विस्तृत जाहिरात वेबसाईटवर उपलब्ध आहे. 
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  • उमेदवारांनी आपला अर्ज सादर करण्यापूर्वी pdf जाहिरात वाचूनच अर्ज करावा अशी विनंती केली जात आहे.

हे पण वाचा : Arogya Vibhag MO Bharti 2026 : आरोग्य विभाग भरती 2026 ! संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या,


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo