रेल्वे भरती : भारतीय रेल्वे बोर्ड (RRB) अंतर्गत 0434 जागांची भरती सुरु ! RRB Paramedical Bharti 2025

RRB Paramedical Bharti 2025 : रेल्वे विभागात नोकरी शोधताय ? मग भारतीय रेल्वे बोर्ड (RRB) अंतर्गत एकूण 0434  जागांसाठी भरती होणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात हि भारतीय रेल्वे बोर्ड द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

RRB Paramedical Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0434 रिक्त जागा

भरती विभाग : भारतीय रेल्वे बोर्ड (RRB)

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी मिळविण्याची संधी.

पदांचे नाव व तपशील :

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 नर्सिंग अधिक्षक272
02डायलेसिस तंत्रज्ञ004
03आरोग्य आणि मलेरिया निरीक्षक 033
04औषध निर्माता 105
05रेडिओग्राफर क्ष-किरण तंत्रज्ञ004
06ईसीजी तंत्रज्ञ004
07 प्रयोगशाळा सहाय्यक012

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 09 ऑगस्ट 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 35 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : General/OBC/EWS : 500/- रुपये (SC/ST/ExSM/महिला : 250/- रुपये)

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 19,900/- रुपये ते 81,100/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा (RRB Paramedical Bharti 2025)

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in All India)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 09 ऑगस्ट 2025

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 08 सप्टेंबर 2027

RRB Paramedical Bharti 2025 links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. 
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. (Intelligence Bureau Bharti 2025)
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे. 
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : नविन : टाटा मेमोरिअल सेंटर (TMC) अंतर्गत “या” पदांसाठी भरती ! Tata Memorial Centre Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!