SAIL Recruitment 2024 : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 051 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.या भरती मध्ये उमेदवारांना थेट मुलाखतीवर निवड प्रक्रिया होणार असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.या भरती ची जाहिरात हि स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे.तसेच या भरती ची संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
SAIL Recruitment 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Walk In InterView)
एकूण पदसंख्या : 051 रिक्त जागा
भरती विभाग : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | परिचारिकांचे प्राविण्य प्रशिक्षण | 051 |
शैक्षणिक पात्रता : i) Pass in B.Sc (Nursing)/ Diploma in General Nursing & Midwifery ii) Internship Certificate (If Applicable) iii) Certificate of Registration.
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्ष पूर्ण ते कमाल 30 वर्षापर्यंत असावे. (SC/ST-05 वर्ष सूट, OBC – 03 वर्षे सूट)
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 10,000/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धतीची नोकरीची संधी
निवड प्रक्रिया : थेट मुलाखतीवर
मुलाखतीचा पत्ता : DIV School, Near DSP Main Hospital, J.M. Sengupta Road, B-Zone, Durgapur-713205.
मुलाखतीचा दिनांक : 03 ते 05 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 9:30 ते 3:00 वाजेपर्यंत
SAIL Recruitment 2024 Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरतीचे ची निवड प्रक्रिया हि थेट मुलाखतीवर होणार असून वरील पत्यावर वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
- मुलाखतीला जाताना उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भात इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदांचा तपशील संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- उमेदवारांनी मुलाखतीला जाण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे हि वाचा : MRVC Recruitment 2024 : मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन लिमिटेड अंतर्गत नविन रिक्त पदांची भरती सुरु ! येथे ऑनलाईन अर्ज करा.
हे आपल्या मित्रांना पाठवा !