Sainik School Satara Bharti 2024 : सैनिक स्कूल सातारा येथे “या” पदांसाठी भरती !! त्वरित अर्ज करा !

Sainik School Satara Bharti 2024 : सैनिक स्कूल सातारा येथे विविध पदांसाठी एकूण 05 रिक्त जागांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक 25 एप्रिल 2024 असून अर्ज करण्यासाठी लागणारी माहिती जसे कि पदांचा तपशील,शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा ,अर्ज शुल्क ,मासिक वेतन या सारखा संपूर्ण बाबींचा तपशील खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून दिला आहे,तसेच अधिकृत वेबसाईट आणि जाहिरात PDF उपलब्ध करून दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात सविस्तर वाचून मगच अर्ज करावा अशी विनंती.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Sainik School Satara Bharti 2024

अर्ज पद्धत : ऑनलाईन 

एकूण पदसंख्या : 05

भरती विभाग : सैनिक स्कूल सातारा विभाग 

भरती श्रेणी : केंद्र सरकार 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 टी जी टी 03
02वार्ड बॉय02

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : i ) Bachelor’s Degree in Physics chemistry and mathematics with at least 50% marks in aggreagate OR Four years intergrated degree course B.sc B.edof regional college of education of NCERT with at least 50% marks in aggregate. ii) Bed or equivalent degree from recognized university or NCTE Recognized institute. iii) Pass in CTET / STET Paper ll
  • पद क्र.02 : i) Should have passed Matriculation or Equivalent examination and should be able to converse fluently in english.

वयोमर्यादा : दिनांक 01 मे 2024 रोजी पात्र उमेदवारांचे वय हे 21 वर्ष ते 50 वर्षापर्यंत.

अर्ज शुल्क : 100/- रुपये (SC/ST -शुल्क नाही )

मासिक वेतन : 25,000/- रुपये ते 38,000/- रुपये 

नोकरीचे ठिकाण : सातारा (Jobs In Satara)

परीक्षेचे ठिकाण : सैनिकी स्कूल सातारा – 415001

परीक्षा दिनांक : परीक्षेचा दिनांक प्रवेशपत्रावर ईमेलद्वारे कळविण्यात येईल.

ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्याध्यापक, सैनिक स्कूल सातारा. PO Box No-20, सदर बाजार, जिल्हा- सातारा (महाराष्ट्र) – 415 001

ऑफलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : 25 एप्रिल 2024 

Sainik School Satara Bharti 2024 Links

संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

हे आपल्या मित्रांना पाठवा !


error: Content is protected !!