SBI MUMBAI BHARTI 2025 : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत मुंबई अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरू ! येथे ऑनलाईन अर्ज करा.

SBI MUMBAI BHARTI 2025 : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 03 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती ची जाहिरात ही स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून सदर भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीन भरवायचे असून अर्जाची लिंक अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

SBI MUMBAI BHARTI 2025 DETAILS

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 003 रिक्त जागा

भरती विभाग : स्टेट बँक ऑफ इंडिया

भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची संधी !

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव  एकूण पदसंख्या 
01अंतर्गत लोकपाल02 
02 उप सीटीओ01 

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : Graduate + experience.
  • पद क्र.02 : Engineering Graduate in Computer Science / Information Systems or other related fields (PG in related field /MBA/ PGDM/PGDBM/MMS will be given preference) + experience.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 02 मार्च 2025 रोजी किमान 20 वर्ष पूर्ण ते कमाल 65 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : General/EWS/OBC : 750/- रुपये (SC/ST/PwBD : परीक्षा शुल्क नाही)

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 95,200/-रुपये मासिक रुपये वेतन दिले जाईल.

नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी करण्याची संधी !

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (jobs in all India)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 08 फेब्रुवारी 2025 

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 02 मार्च 2025 

SBI MUMBAI BHARTI 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात 
येथे क्लिक करा – 1 
येथे क्लिक करा – 2  

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती चे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने वरील लिंक द्वारे करावायचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदांचा तपशील संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

हे हि वाचा :  CIDCO RECRUITMENT 2025 : सिडको महामंडळ अंतर्गत नविन रिक्त पदांसाठी भरती सुरू ! येथे ऑनलाईन अर्ज करा.


हे आपल्या मित्रांना पाठवा !


error: Content is protected !!