SBI PO Recruitment 2025 : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत प्रोबेशनरी ऑफिसर (PO) पदांच्या तब्बल 600 रिक्त पदे भरण्यात येणार असून अटी,शर्ती व शैक्षणिक पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे.सदर भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी बँकेत नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.तसेच या भरती ची जाहिरात हि स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) यांच्या द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.तसेच सदर भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने करावायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून दिली आहे.
SBI PO Recruitment 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 600 रिक्त जागा
भरती विभाग : भारतीय स्टेट बँक (State Bank Of India)
भरती श्रेणी : सरकारी बँकेत नोकरी ची मोठी संधी
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | प्रोबेशनरी ऑफिसर (PO) | 600 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पहा.
व्यावसायिक पात्रता : पात्र उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.(अंतिम वर्षाच्या शेवटच्या सेमिस्टर मध्ये असलेले देखील अर्ज करू शकणार आहेत.)
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 एप्रिल 2024 रोजी किमान 21 वर्ष ते 30 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट OBC : 03 वर्ष सूट)
अर्ज शुल्क : या भरती साठी खुला प्रवर्ग : 750/- रुपये मागासवर्गीय साठी – अर्ज शुल्क माफ आहे.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 48480/- रुपये ते 85,920/- रुपये मासिक वेतन मिळेल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs in Mumbai)
पूर्व परीक्षा दिनांक : 08 & 15 मार्च 2025
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 27 डिसेंबर 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 16 जानेवारी 2025
SBI PO Recruitment 2025 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : Vanvibhag Bharti 2025 : महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत नविन रिक्त पदांची भरती सुरु! येथे संपूर्ण माहिती पहा.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा