मुदतवाढ : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत नोकरीसाठी अर्ज करण्याची पुनः संधी ! SBI SO BHARTI 2025

SBI SO BHARTI 2025 : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 033 जागा भरण्यात येणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.या भरती ची जाहीरात हि भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून सदर भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

SBI SO BHARTI 2025 DETAILS

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 033 रिक्त जागा

भरती विभाग : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI SO BHARTI 2025)

भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळविण्याची संधी.

पदांचे नाव व तपशील :

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01 जनरल मॅनेजर (IS ऑडिट)01
02असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट (IS ऑडिट)14
03डिप्युटी मॅनेजर (IS ऑडिट)18

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : i) B.E/B.Tech (Computer Science/ Computer Science & Engineering/ Information Technology / Information Security/ Electronics/ Electronics & Communications Engineering/ Software Engineering) किंवा MCA/ M. Tech/ M.Sc. (Computer Science/ Computer Science & Engineering/ Information Technology/ Information Security/ Electronics/ Electronic & Communications Engineering)  ii) 15 वर्षे अनुभव
  • पद क्र.02 : i) 50% गुणांसह B.E./B.Tech. (Computer Science / Software Engineering / IT / Electronics) ii) 06 वर्षे अनुभव
  • पद क्र.03 : i) 50% गुणांसह B.E./B.Tech (Computer Science / Software Engineering / IT / Electronics) ii) 04 वर्षे अनुभव

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 30 जून 2025 रोजी किमान 25/33/45 वर्ष ते कमाल 35/45/55 वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : General/EWS/OBC : 750/- रुपये व SC/ST/PWD : अर्ज शुल्क नाही.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 64,820/- ते 93,960/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा/मुलाखत (SBI SO BHARTI 2025)

नोकरी चे ठिकाण : मुंबई आणि हैद्राबाद

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 31 जुलै 2025  07 ऑगस्ट 2025

SBI SO BHARTI 2025 links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. 
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील. (SBI SO BHARTI 2025)
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे. 
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : भारतीय रिझर्व्ह बँक मध्ये 028 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध ! Reserve Bank of India Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.


error: Content is protected !!