SECL Apprentice Bharti 2026 : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 1700 जागांची भरती होणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती ची जाहिरात हि साउथ इस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती विषयक अधिक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
SECL Apprentice Bharti 2026 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 1700 रिक्त जागा
भरती विभाग : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड
भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची संधी !
पदांचे नाव व तपशील :
| पद क्र. | पदांचे नाव | पदसंख्या |
| 01 | पदवीधर अप्रेंटिस | 500 |
| 02 | टेक्निशियन अप्रेंटिस | 1100 |
| 03 | फ्रेशर अप्रेंटिस (ऑफिस असिस्टंट, जनरल ड्युटी असिस्टंट,असिस्टंट माईन सर्व्हेअर, सिक्युरिटी गार्ड) | 07 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1 : माइनिंग इंजिनिअरिंग पदवी/ BBA/ BCA/ B.Com/B.Sc
- पद क्र.2 : इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mining/ Mine Surveying/ Civil/Electrical/ Mechanical)
- पद क्र.3 : 10वी/11वी उत्तीर्ण
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचा वय हे दिनांक 31 मार्च 2026 रोजी किमान 18 वर्ष तर किमान 50 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 12,300/- रुपये मासिक वेतन मिळेल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : मध्यप्रदेश & छत्तीसगड
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 31 मार्च 2026
SECL Apprentice Bharti 2026 Links
| ऑनलाईन नोंदणी | पद क्र.1 & 2 : येथे क्लिक करा |
| पद क्र.3 : येथे क्लिक करा | |
| ऑनलाईन अर्ज | पद क्र.1 & 2 : येथे क्लिक करा |
| पद क्र.3 : येथे क्लिक करा | |
| संपूर्ण जाहिरात | पद क्र.1 & 2 : येथे क्लिक करा |
| पद क्र.3 : येथे क्लिक करा | |
| जॉइन करा | |
| Telegram | जॉइन करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा !

