सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अंतर्गत 110 जागांची भरती | वेतन : 62,500/- रुपये | Securities and Exchange Board of India Bharti 2025

Securities and Exchange Board of India Bharti 2025 : सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 110 जागा भरण्यात  येणार असून पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.या भरती ची जाहिरात हि सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (Securities and Exchange Board of India) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Securities and Exchange Board of India Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 0110 रिक्त जागा

भरती विभाग : सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (Securities and Exchange Board of India)

भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची संधी.

पदांचे नाव व तपशील :

पद क्र. पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01असिस्टंट मॅनेजर (General)०५६
02असिस्टंट मॅनेजर (Legal)020
03असिस्टंट मॅनेजर (IT)022
04असिस्टंट मॅनेजर (Research)004
05असिस्टंट मॅनेजर (Official Language)०03
06असिस्टंट मॅनेजर (Electrical Engineering)002
07असिस्टंट मॅनेजर (Civil Engineering)003

शैक्षणिक पात्रता : 

  • पद क्र.01 : कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा किंवा LLB किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा CA / CFA / CS/CWA
  • पद क्र.02 : विधी पदवी  (LLB)
  • पद क्र.03 : कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी+ पदव्युत्तर पदवी (Computer Science/ Computer Application/IT)
  • पद क्र.04 : पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा (Economics/ Commerce/ Business Administration/ Econometrics/ Quantitative Economics/ Financial Economics / Mathematical Economics/ Business Economics/ Agricultural Economics/ Industrial Economics/ Business Analytics)
  • पद क्र.05 : इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवी स्तरावरील विषय म्हणून हिंदीसह संस्कृत / इंग्रजी / अर्थशास्त्र / वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवी.
  • पद क्र.06 : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.
  • पद क्र.07 : सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी 

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 3० वर्षापर्यंत असावे. (SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क :

श्रेणी प्रवर्ग अर्ज शुल्क 
General/EWS/OBC750/- रुपये
SC/ST/PWD118/- रुपये

 (उमेदवारांनी शुल्क भरण्यापूर्वी/ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी त्यांची पात्रता तपासावी. एकदा अर्ज केल्यानंतर तो मागे घेता येणार नाही आणि एकदा भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही किंवा भविष्यातील इतर कोणत्याही निवड प्रक्रियेसाठी राखीव ठेवता येणार नाही.)

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 62,50०/- रुपये ते 76,900/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा/मुलाखत

नोकरी चे ठिकाण : संपूर्ण भारत (Jobs In All India)

ऑनलाईन अर्ज  सुरु होण्याचा दिनांक : 30 ऑक्टोंबर 2025

Securities and Exchange Board of India Bharti 2025 links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा  (30 पासून सुरु)
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून वरील लिंक द्वारे अर्ज करावयाचा आहे.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांकडे चालू मोबाईल नंबर व वैध ईमेल आयडी असणे आवश्यक आहे. 
  • भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
  • भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे. 
  • अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

हे पण वाचा : ठाणे महानगरपालिका भरती 2025 | येथे संपूर्ण माहिती पहा | Thane Mahanagarpalika Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.

error: Content is protected !!
व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा ➤MN Nokari Logo