SGNP Borivali Bharti 2024 : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान,बोरीवली येथे नविन पदाची भरती l थेट मुलाखतीवर निवड

SGNP Borivali Bharti 2024 : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान,बोरीवली (Sanjay Gandhi National Park, Borivali, Mumbai) अंतर्गत नविन पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आहे. या भरती फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने असून थेट मुलाखतीवर निवड प्रक्रिया होणार आहे.सदर भरती ची जाहिरात हि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान,बोरीवली यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती साठी लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून दिला आहे,तसेच अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून दिली आहे. उमेदवारांनी अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

SGNP Borivali Bharti 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (offline)

भरती विभाग : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान,बोरीवली मुबई 

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत 

एकूण पदसंख्या : 01

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01निसर्ग शिक्षण व विस्तार अधिकारी 01

शैक्षणिक पात्रता : i) अर्जदार हा विज्ञान शाखेचा मास्टर्स डिग्रीधारक असावा, वनस्पतीशास्र , प्राणीशास्र, किवा पर्यावरणशास्र या शाखेस प्राधान्य दिले जाईल. ii) राष्ट्रीय उद्यानाबाबत व निसर्ग विषयक सखोल माहिती असावी.iii) उत्कृष्ट संभाषण कौशल्य असावे. iv) संगणक हाताळण्याचे कौशल्य असावे. v) सदर क्षेत्रातील अनुभवास प्राधान्य दिले जाईल.

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 18 वर्ष ते 45 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना प्रती महिना 30,000/- रुपये मिळतील.

हे पण वाचा : कर्मचारी निवड आयोग (SSC) मार्फत तब्बल 8,326 जागांसाठी भरती सुरु l येथे अर्ज करा l इतका मिळेल पगार

नोकरीचे ठिकाण : बोरीवली मुंबई (jobs in mumbai )

ऑफलाईन अर्ज मुलाखीचा पत्ता : उप संचालक (दक्षिण), संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरीवली यांचे कार्यालय.

मुलाखीचा दिनांक : 15 जुलै 2024

SGNP Borivali Bharti 2024 important links

संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : हि शासकीय नोकरी नसून केवळ कंत्राटी पद्धतीवर 11 महिन्याच्या करारावर नियुक्ती आहे. शैक्षणिक अहर्ता,अनुभव,कर्त्यव्य,जबाबदारी,मानधन,नियुक्ती कालावधी,बंधपत्र,अर्जाचा नमुना,निवडीची पद्धत,ई. सविस्तर तपशील वरील जाहिरात मध्ये किवा www.sgnp.maharashtra.gov.in या वेबसाईट वर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.तरी इच्छुक उमेदवारांनी सदर तपशील पाहून अर्ज करावे, आवश्यक वाटल्यास सदर विभागाशी संपर्क करण्यासाठी सांगितले आहे.


हे आपल्या मित्रांना पाठवा !


error: Content is protected !!