SIDBI Bank Recruitment 2024 : भारतीय लघु उद्योग विकास बँक अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आली आहे. या भरती मध्ये एकूण 072 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. बँकिंग विभागात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे. सदर भरती ची जाहिरात ही भारतीय लघु उद्योग विकास बँक (Samll Industries Development Bank Of India) यांच्या अधिकृत वेबसाइट वर प्रकाशित करण्यात आली आहे. भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,तसेच या भरतीचे फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
SIDBI Bank Recruitment 2024 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 072 रिक्त जागा
भरती विभाग : भारतीय लघु उद्योग विकास बँक अंतर्गत
भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरी करण्याची संधी !
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | Assistant Manager “Grade A” | 050 |
02 | Manager “Grade B” | 022 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे. (मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांनाचे वय हे किमान 21 वर्ष ते 30 वर्षांपर्यंत असावे. ( SC/ST : 05 वर्ष सूट OBC : 03 वर्ष सूट )
अर्ज शुल्क : General/OBC/EWS: 925/- रुपये SC/ST/PWD : 175/- रुपये
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 44,500/- रुपये ते 1,00,000/- रुपये वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा व मुलाखत
नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी ची संधी
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (jobs in All India)
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 08 नोव्हेंबर 2024
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 02 डिसेंबर 2024
SIDBI Bank Recruitment 2024 Links
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंक द्वारे भरावयाचे आहेत.
- सदर भरती मध्ये आवश्यक माहिती अचूक भरावी,चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बाद केले जातील.
- ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर काळजीपूर्वक टाकावा.
- उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे आपल्या मित्रांना पाठवा !