सोलापूर विज्ञान केंद्र अंतर्गत “या” पदांसाठी भरती सुरू ! या उमेदवारांना मिळणार संधी ! Solapur Science Center Bharti 2025

Solapur Science Center Bharti 2025 : सोलापूर विज्ञान केंद्र अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 03 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या भरती ची जाहिरात ही सोलापूर विज्ञान केंद्र (Solapur Science Center) यांच्या द्वारे प्रकाशित करण्यात आली असून या भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Solapur Science Center Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 03 रिक्त जागा

भरती विभाग : सोलापूर विज्ञान केंद्र (Solapur Science Center)

भरती श्रेणी : महाराष्ट्र शासन अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01मुख्य मार्गदर्शक01 
02 कनिष्ठ मार्गदर्शक01 
03 तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल)01

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पहा.

व्यावसायिक पात्रता : 

  • पद क्र.01 : Possesses Post Graduate Degree in Science or Engineering or equivalent. PhDs will be an advantage.
  • पद क्र.02 : Possesses bachelor’s degree in science or engineering or equivalent with a good aptitude for hands-on activities and good experimental skills.
  • पद क्र.03 : SSC or Matriculation with a certificate from ITI or equivalent in a discipline of the electrical trade.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 27 वर्षापर्यत असावे.

अर्ज शुल्क : General/OBC/EWS : 200/-रुपये  SC/ST/PWD : 100/- रुपये.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 14,000/- रुपये ते 25,000/- रुपये मासिक वेतन मिळेल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 11 महिन्यासाठी कंत्राटी स्वरूपी नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : सोलापूर (Jobs in Solapur)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 06 एप्रिल 2025

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 30 एप्रिल 2025 


Solapur Science Center Bharti 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक रा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court) रिक्त पदांची भरती सुरू ! पात्रता : 4थी उत्तीर्ण ! l Bombay High Court Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा


error: Content is protected !!