दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभाग अंतर्गत 01007 पदांची भरती ! पात्रता : 10वी उत्तीर्ण ! South East Central Railway Bharti 2025

South East Central Railway Bharti 2025 : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 1007 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत,त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे,या भरती ची जाहिरात ही दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (South East Central Railway) यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात असून या भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे असून अर्जाची लिंक,अधिकृत वेबसाइट व संपूर्ण जाहिरात PDF स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

South East Central Railway Bharti 2025 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 01007 रिक्त जागा

भरती विभाग : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (South East Central Railway)

भरती श्रेणी : रेल्वे बोर्ड अंतर्गत 

पदांचे नाव व तपशील :

नागपूर विभाग : 

पद क्र.ट्रेड एकूण पदसंख्या 
01 फिटर66 
02 कारपेंटर39 
03 वेल्डर 17
04 COPA170 
05 इलेक्ट्रिशियन253 
06 स्टेनोग्राफर (इंग्रजी)/सेक्रेटरिअल असिस्टंट020 
07 प्लंबर036  
08 पेंटर052 
09 वायरमन042 
10 इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक012 
11 डीझेल मेकॅनिक110 
12 उपहोलस्टेरेर (ट्रिमर)– 
13 मशिनिस्ट05 
14 टर्नर07 
15 डेंटल लॅब टेक्निशियन01 
16 हॉस्पिटल वेस्ट मॅनेजमेंट टेक्निशियन01 
17 हेल्थ सॅनिटरी इंस्पेक्टर01 
18 गॅस कटर
19 स्टेनोग्राफर (हिंदी)12 
20 केबल जॉइंटर21 
21 डिजिटल फोटोग्राफर03 
22 ड्रायव्हर-कम-मेकॅनिक (LMV)03 
23 MMTM12 
24मेसन36

मोतीबाग विभाग : 

पद क्र.ट्रेड एकूण पदसंख्या 
01 फिटर44
02वेल्डर09 
03  कारपेंटर
04 पेंटर
05 टर्नर04 
06 सेक्रेटरिअल स्टेनो
07 इलेक्ट्रिशियन18 
08 COPA13 

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात पहा.

व्यावसायिक पात्रता : i) पात्र उमेदवार हा किमान 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण असावा. ii) संबधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण असावा.

(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 05 एप्रिल 2025 रोजी किमान 15 वर्ष ते 24 वर्षापर्यत असावे. (मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट OBC : 03 वर्ष सूट)

अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 8050/- रुपये ते 7,700/- रुपये मासिक वेतन मिळेल.

नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कंत्राटी स्वरूपी प्रशिक्षणार्थी म्हणून नोकरी मिळणार आहे.

निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा 

नोकरीचे ठिकाण : नागपूर विभाग (Jobs In Nagpur)

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 05 एप्रिल 2025 

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 04 मे 2025 


South East Central Railway Bharti 2025 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक रा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
  • भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
  • भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
  • अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.

हे पण वाचा : मुंबई उच्च न्यायालय (Bombay High Court) रिक्त पदांची भरती सुरू ! पात्रता : 4थी उत्तीर्ण ! l Bombay High Court Bharti 2025


हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा


error: Content is protected !!