Sports Authority Of India Bharti 2024 : भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत संयुक्त संचालक युवा सेवा आणि क्रीडा विभाग यांच्या अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 017 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.या भरती मध्ये 12वी उत्तीर्ण ते पदवीधारकांना संधी मिळणार असून इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना संधी मिळणार आहे,त्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.या भरती ची जाहिरात हि भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली आहे.तसेच या भरतीचे फॉर्म भरणासाठी लागणारी अतिरिक्त माहिती,अर्जाचा नमुना,अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे.अधिक माहिती साठी मुल जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Sports Authority Of India Bharti 2024 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline) ईमेल द्वारे
एकूण पदसंख्या : 017 रिक्त जागा
भरती विभाग : भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | High Performance Director | 01 |
02 | Head Coach | 02 |
03 | Assistant Coach | 03 |
04 | Physiotherapist | 02 |
05 | Physiologist | 01 |
06 | Nutririonist / Dietlcian | 01 |
07 | Masseur | 03 |
08 | Strength and Conditioning Tralner | 01 |
09 | Conditioning Expert | 01 |
10 | Doctor / Sports Injury | 01 |
11 | Yoga Instructor | 01 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे.(मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे किमान 18 वर्ष ते कमाल 65 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन श्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना 25,000/- रुपये ते 60,000/- रुपये पर्यंत वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा व मुलाखत
नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी पद्धतीने नोकरी करण्याची संधी !
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत (jobs in All India)
अर्ज पाठविण्याचा ईमेल आयडी : kisce12@gmail.com
अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिनांक : 06 डिसेंबर 2024 पर्यंत
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरतीचे फॉर्म हे ऑफलाईन फॉर्म मध्ये भरून ते स्कॅन करून ईमेल द्वारे पाठवायचे आहेत.
- अर्ज करताना उमेदवाराकडे नित्य वापरात असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदांचा तपशील संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा,जेणेकरून कोणतेही चूक होणार नाही.
- अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
हे पण भरती पहा : Karnataka Bank Bharti 2024 : कर्नाटक बँक अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती सुरु ! पात्रता : पदवीधर ! वेतन : 64,480/- रुपये !
हे आपल्या मित्रांना पाठवा !