Sports Authority of India Bharti 2025 : भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) ची स्थापना 1984 च्या आशियाई खेळांचा वारसा पुढे नेण्यासाठी करण्यात आली ,ज्याचा उद्देश भारतात खेळांना प्रात्साहन देणे आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा स्तरावर क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्टतेचे ध्येय गाठणे हा आहे. हे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते आणि देशभरातील प्रतिभावान खेळाडूंची निवड करून त्यांना स्पर्धात्मक खेळाडूंमध्ये विकसित करते. SAI खेळाडूंना प्रशिक्षण, आवश्यक पायाभूत सुविधा, उपकरणे आणि स्पर्धात्मक संधी पुरवते. या विभागात नवीन रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून भरती मध्ये एकूण 030 जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भरती चे फॉर्म हे केवळ ऑनलाईन पद्धतीने भरवायचे आहेत.अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Sports Authority of India Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)
एकूण पदसंख्या : 030 रिक्त जागा
भरती विभाग : भारतीय क्रीडा प्राधिकरण (Sports Authority of India)
भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत नोकरी ची संधी !
पदांचे नाव व तपशील :
| पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
| 01 | मुख्य प्रशिक्षक | 030 |
शैक्षणिक पात्रता : Diploma or equivalent in coaching from SAI NS NIS or from any other recognised Indian/Foreign University.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात हि अधिकृत वेबसाईट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसानीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी किमान 18 वर्ष ते 64 वर्षापर्यत असावे.
अर्ज शुल्क : सदर भरती साठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 39,100/- रुपये ते 78,000/- रुपये मासिक वेतन मिळेल.
नोकरीचा प्रकार : या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण : नवी दिल्ली (Jobs in New Delhi)
ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 29 सप्टेंबर 2025
Sports Authority of India Bharti 2025 Link
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- सदर भरती साठी फॉर्म हे ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत.
- ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेला वैध ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.
- भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती भरती प्रक्रियेसाठी पूर्ण कालावधी मध्ये सदर ई-मेल आयडी वैध राहणे आवश्यक आहे.
- भरतीसाठी जाहीर केलेल्या रिक्त पदाच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचवी.
हे पण वाचा : जिल्हा सिव्हील हॉस्पिटल भरती 2025 l शैक्षणिक पात्रता : पदवीधर उत्तीर्ण ! District Hospital Ahilyanagar Bharti 2025
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.
