State Bank of India Recruitment 2024 : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत “व्यापार वित्त अधिकारी ” पदांसाठी भरती सुरु ! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !

State Bank of India Recruitment 2024 : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. सदर भरती एकूण 150 पदे भरण्यात येणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सरकारी बँक मध्ये नोकरी करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे, सदर भरती ची जाहिरात हि भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत जाहीर करण्यात आली आहे. या भरती साठी लागणारी आवश्यक माहिती जसे कि पदांचा तपशील,शैक्षणिक पात्रता,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण अशा विविध बाबींचा तपशील खाली सविस्तर उपलब्ध करून दिला आहे,तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक व अधिकृत वेबसाईट आणि संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून दिली आहे,मूळ जाहिरात वाचा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा
State Bank of India Recruitment 2024 : Published for various 
posts under State Bank of India. The said recruitment is 
involved in filling up 150 posts and members and total eligible
candidates are coming to apply. System is available in 
Government Bank Advertisements, Sadar Bharti is coming under 
State Bank of India.

State Bank of India Recruitment 2024 Details

एकूण पदसंख्या : 150

भरती विभाग : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 

भरती श्रेणी : सरकारी बँक मध्ये नोकरीचे मोठी संधी 

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01व्यापार वित्त अधिकारी 150

शैक्षणिक पात्रता : Graduate (any discipline) from Government recognized University or Institution AND Certificate in Forex by IIBF
Other Qualification : Certificate for Documentary Credit Specialists
(CDCS) certification will be preferred / Certificate in Trade Finance /
Certificate in International Banking (Preferably).

Skill :Outstanding communication, presentation and processing skills.

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय 23 वर्ष ते 32 वर्षापर्यंत (SC /ST -05 वर्ष सूट OBC -03 वर्ष सूट )

परीक्षा शुल्क : Gen /OBC/EWS : 750 /- रुपये (SC /ST /PwD -05 वर्ष)

वेतनश्रेणी : 28,170/- रुपये 69,810/- रुपये 

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत 

भरती प्रकार : कायमस्वरूपी 

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 07 जून 2024

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 27 जून 2024 

State Bank of India Recruitment 2024 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 

🔷उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • उमेदवारांना अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावयचा आहे.
  • अर्जासोबत लागणारी आवश्यक असणारी संपूर्ण कागदपत्रे जोडावीत.
  • ऑनलाईन अर्ज हा 27 जून 2024 पर्यंत करावयाचा आहे.
  • अधिक माहिती साठी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्जदारांनी हे निश्चित केले पाहिजे कि उमेदवार सर्व पात्रता निकष पूर्ण आहे.
  • अर्जामध्ये दिलेली संपूर्ण माहिती किवा जोडलेली संपूर्ण कागदपत्रे चुकीचे आढळले तार उमेदवारी नाकारली जाईल.

🔷उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी कारण लेखात अपूर्ण माहिती असू शकते.


हे आपल्या मित्रांना पाठवा