State Bank Of India Recruitment 2024 : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत नविन पदांची भरती जाहीर ! ऑनलाईन अर्ज येथे करा !!

State Bank Of India Recruitment 2024 : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत नविन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे.या भरती मध्ये एकूण 02 रिक्त पदे भरण्यात येणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे. सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. भरती साठी लागणारी संपूर्ण माहिती जसे पदांचा तपशील शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण,महत्वाच्या तारखा अशा विविध पदांचा तपशील खाली सविस्तर दिला आहे.तसेच सदर भरतीचा फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने भरवायचा असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 06 ऑगस्ट 2024 हि आहे. अधिक माहिती साठी मूळ जाहिरात खाली दिली आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

State Bank Of India Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑनलाईन (Online)

एकूण पदसंख्या : 02 रिक्त पदे 

भरती विभाग : भारतीय स्टेट बँक अंतर्गत 

भरती श्रेणी : बँकिंग क्षेत्रात नोकरीची संधी 

पदांचे नाव व तपशील : 

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01अर्थशास्त्रज्ञ02

शैक्षणिक पात्रता : A Master’s Degree in Economics / Econometrics / Statistics Applied Statistics / Mathematical Statistics /  Mathematical Economics / Financial Economics with a minimum of 60% marks or an Equivalent grade from a recognized university/institute of repute in Case final certificate/Marksheet in having CGPA or similar grading then Candidate have to bring conversion form CGPA to Percentage in Original from University.

वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे 22 वर्ष ते 28 वर्षापर्यंत असावे.

अर्ज शुल्क : Gen/OBC/EWS : 750/- रुपये SC/ST/PwD : 200/- रुपये 

मासिक वेतन श्रेणी : शासकीय नियमानुसार वेतन दिले जाईल.

नोकरीचे ठिकाण :मुंबई (jobs in mumbai)

निवड प्रक्रिया : शॉर्ट लिस्ट व मुलाखत 

नोकरीचा प्रकार : कंत्राटी पद्धत 

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 17 जुलै 2024 

ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 06 ऑगस्ट 2024 

State Bank Of India Recruitment 2024 Links

ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
संपूर्ण जाहिरात येथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरतीचा फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने भरवायचा आहे.
  • सदर भरती साठी ऑनलाईन अर्ज करताना स्वतःचा मोबाईल आणि अचूक ईमेल आयडी देणे आवश्यक आहे.
  • सदर ऑनलाईन अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण टाकू नये अन्यथा उमेदवारांस अपात्र ठरविण्यात येईल.
  • उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.
  • वरती दिलेल्या लिंक वरून अर्ज काळजीपूर्वक भरावा आणि अर्जाची प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवावी.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक हा 06 ऑगस्ट 2024 हा आहे.
  • अधिक माहिती साठी अधिकृत वेबसाईट काळजीपूर्वक पहा.

हे पण वाचा : महापारेषण अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी मेगा भरती ! l त्वरित येथे आवेदन करा


हे आपल्या मित्रांना वाचा