Tata Institute of Fundamental Research Bharti 2025 : टाटा मुलभूत संशोधन संस्था अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून या भरती मध्ये एकूण 05 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत, त्यासाठी इच्छुक व पात्रता धारक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे, या भरती ची जाहिरात हि टाटा मुलभूत संशोधन संस्था यांच्या द्वारे प्रसिद्ध करण्यात आली असून भरती संदर्भात लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून भरती ची निवड प्रक्रिया हि थेट मुलाखती वर होणार असून मुलाखती संबधित संपूर्ण माहिती खाली लेखात सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली आहे,अधिक माहिती साठी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
Tata Institute of Fundamental Research Bharti 2025 Details
अर्ज पद्धत : ऑफलाईन (Interview)
एकूण पदसंख्या : 05 रिक्त जागा
भरती विभाग : टाटा मुलभूत संशोधन संस्था (Tata Institute of Fundamental Research Bharti 2025)
भरती श्रेणी : सरकारी विभागात नोकरी मिळविण्याची संधी.
पदांचे नाव व तपशील :
पद क्र. | पदांचे नाव | एकूण पदसंख्या |
01 | मशिनिस्ट / Machinist | 01 |
02 | इलेक्ट्रिशियन / Electrician | 04 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता हि पदांच्या आवश्यकतेनुसार खाली जाहिरात मध्ये सविस्तर उपलब्ध करून देण्यात आली असून उमेदवारांनी मूळ जाहिरात pdf वाचावी.
व्यावसायिक पात्रता :
- पद क्र.1 : ITI i.e National Trade Certificate (NTC) (Aggregate of 60% marks) awarded by National Council of vocational Training (NCVT) In The Trade of Machinist.
- पद क्र.2 : ITI i.e. National Trade Certificate (NTC) (Aggregate of 60% marks) awarded by National Council of vocational Training (NCVT) In The Trade of Electrical.
(⚠️अत्यंत महत्वाचे : सदर भरती ची जाहिरात ही टाटा मुलभूत संशोधन संस्था अधिकृत वेबसाइट वर घेतली आहे,परंतु या लेखात अपूर्ण माहिती असू शकते त्यामुळे आपण मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा, होणाऱ्या नुकसणीस आमची टीम जबाबदार राहणार नाही.)
वयोमर्यादा : पात्र उमेदवारांचे वय हे दिनांक 01 जुलै 2025 रोजी किमान 18 वर्ष ते कमाल 28 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क :
श्रेणी | अर्ज शुल्क |
सर्व उमेदवारांसाठी | अर्ज शुल्क उपलब्ध नाही. |
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना 18,500/- रुपये मासिक वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया :
पहिला फेरी | शॉर्टलिस्ट |
दुसरी फेरी | मुलाखत (Interview) |
दुसरी फेरी | कागदपत्र पडताळणी |
नोकरी चे ठिकाण : मुंबई (Jobs in Mumbai)
मुलाखती चे ठिकाण : Tata Institute of Fundamental Research, 1 Homi Bhabha Road, Navy Nagar, Colaba, Mumbai 400005.
मुलाखती चा दिनांक : 15 ऑक्टोंबर २०२५
Tata Institute of Fundamental Research Bharti 2025 Links
संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन नोंदणी | येथे क्लिक करा |
उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना :
- उमेदवारांनी फक्त कलम २ मध्ये नमूद केलेल्या नियुक्त ट्रेडसाठी अर्ज करणे आवश्यक आहे आणि उमेदवाराकडे त्याच ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. इतर ट्रेडच्या उमेदवारांना अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
- फक्त नवीन उमेदवारांनाच नियुक्तीसाठी विचारात घेतले जाईल.
- नियुक्ती आणि प्रशिक्षण अप्रेंटिस कायदा १९६१ च्या तरतुदींचे काटेकोरपणे पालन करते आणि नियुक्ती तात्पुरती असेल. निवडलेल्या उमेदवाराला प्रशिक्षण कालावधी दरम्यान किंवा नंतर संस्थेत कोणत्याही ‘कायमस्वरूपी किंवा तात्पुरत्या नियुक्तीसाठी’ कोणताही दावा राहणार नाही.
- ज्यांनी आधीच अप्रेंटिसशिप घेतली आहे त्यांचा विचार केला जाणार नाही.
- प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण केलेल्या प्रत्येक अप्रेंटिसला राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषदेने (नॅशनल कौन्सिल फॉर ट्रेनिंग इन व्होकेशनल ट्रेड) ज्या नियुक्त ट्रेडमध्ये तो अप्रेंटिस म्हणून काम करत होता त्या ट्रेडमध्ये त्याची प्रवीणता निश्चित करण्यासाठी ‘अखिल भारतीय व्यापार चाचणी’ दिली जाईल. उमेदवारांना राष्ट्रीय परिषदेकडून व्यापारात प्रवीणतेचे प्रमाणपत्र दिले जाईल.
- पात्र उमेदवारांना त्यांचे अर्ज मूळ आणि प्रमाणपत्रांच्या प्रतींसह घेऊन बुधवार, १५ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, १ होमी भाभा रोड, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई ४००००५ येथे वॉक-इन-सेलक्शनसाठी उपस्थित राहण्याची विनंती करण्यात येत आहे.
- वॉक-इन-सेलक्शनसाठी उपस्थित राहण्यासाठी कोणताही टीए/डीए दिला जाणार नाही.
- उमेदवारांना अप्रेंटिसशिप प्रशिक्षण कालावधी दरम्यान मुंबईत राहण्याची व्यवस्था स्वतः करावी लागेल.
- भरती प्रक्रिया संदर्भात तसेच परीक्षा संदर्भात लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन ईमेल द्वारे कळविण्यात येणार असल्याने ईमेल आयडी वैध राहणे आवश्यक राहील.
- भरती साठी जाहिरात केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ किवा घट होण्याची शक्यता आहे.
- अधिक माहिती साठी उमेदवारांनी मुळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
हे पण वाचा : UPSC ESE BHARTI 2025 : केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) अंतर्गत 457 जागांची भरती | येथे अर्ज करा.
हे आपल्या मित्रांना / नातेवाईकांना पाठवा.