सरकारी : सीमा शुल्क विभागांतर्गत नविन पदांची भरती सुरु l येथे आवेदन करा l Tax Assistant Recruitment 2024

Tax Assistant Recruitment 2024 : सीमा शुल्क विभाग अंतर्गत नविन पदांसाठी भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती मध्ये “टॅक्स असिस्टंट, स्टेनोग्राफर” या पदांसाठी भरती होणार असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर भरती हि सरकारी नोकरी असून उत्तम पगाराची नोकरी मिळणार आहे. या भरतीची जाहिरात हि सीमा शुल्क विभाग यांच्या अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात आली आहे. या भरती साठी लागणारी आवश्यक माहिती खाली लेखात जसे पदांचा तपशील, शैक्षणिक पात्रता,वयोमर्यादा,अर्ज शुल्क,वेतनश्रेणी,नोकरीचे ठिकाण अशा विविध पदांचा तपशील सविस्तर उपलब्ध करून दिला आहे, तसेच अधिकृत वेबसाईट व संपूर्ण जाहिरात pdf स्वरुपात दिली आहे, उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि मगच अर्ज करावा.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लिक करा

Tax Assistant Recruitment 2024 Details

अर्ज पद्धत : ऑफलाईन (Offline Speed post)

भरती विभाग : सीमा शुल्क विभाग

भरती श्रेणी : केंद्र सरकार अंतर्गत

एकूण पदसंख्या : 09

पदांचे नाव व तपशील :

पद क्र.पदांचे नाव एकूण पदसंख्या 
01टॅक्स असिस्टंट08
02स्टेनोग्राफर01

शैक्षणिक पात्रता :

  • पद क्र.01 : i) A Bachelor’s Degree form a Recognized University OR Equivalent qualification. ii) Possess a speed of not less than 8000 key depressions  per hour for data entry work.
  • पद क्र.02 : 12th class pass or equivalent form a recognized board or a University

वयोमर्यादा : पात्र उमेदवाराचे वय हे 18 वर्ष ते 27 वर्ष (SC/ST -05 वर्ष सूट OBC -03 वर्ष सूट )

अर्ज शुल्क : या पदांसाठी कोणतेही अर्ज शुल्क स्विकारले जाणार नाही.

मासिक वेतन श्रेणी : 18,000/- रुपये ते 81,100/- रुपये

नोकरीचे ठिकाण : बंगलोर

हे पण वाचा : भारतीय जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन (GIC) अंतर्गत या पदांसाठी भरती l ऑनलाईन मुलाखतीवर होणार निवड l येथे आवेदन करा

नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी

निवड प्रक्रिया : Sports Trials And Physical Standards Test

ऑफलाईन अर्ज सुरु होण्याचा दिनांक : 26 जून 2024

ऑफलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 19 ऑगस्ट 2024

Tax Assistant Recruitment 2024 Important Links

संपूर्ण जाहिरातयेथे क्लिक करा 
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा 

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना : 

  • सदर भरती हि खेळाडूंसाठी आहे.
  • या भरतीचे फॉर्म हे ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्यावर वेळेत पाठवायचे आहेत.
  • सदर भरतीचे फॉर्म हा अचूक भरावा.
  • फॉर्म मध्ये चुकीची माहिती आढळल्यास फॉर्म रद्द केला जाईल.
  • अर्जामध्ये दिलेली संपूर्ण माहिती किवा जोडलेली संपूर्ण कागदपत्रे चुकीचे आढळले तर उमेदवारी नाकारली जाईल.
  • अटी व शर्ती आवेदन अर्ज आणि अतिरिक्त माहिती बघण्यासाठी कृपया www.cbic.gov.in संकेतस्थळावर भेट द्या.
  • उमेदवारांनी मुलाखतीला जाताना संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी !

हे आपल्या मित्रांना पाठवा !